Browsing Tag

Lead Story

कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

सुशील ओझा, झरी: आज संपूर्ण देश कोविड- 19 विषाणूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतांना भारतातील सर्व राज्य युद्ध स्तरावर या विषाणूचा सामना करीत आपापल्या राज्याला सुरक्षित ठेवत आहेत. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार या विषाणूचा सामना करून…

काँग्रेसनंतर आता शिवसेनेचेही आमदारांविरोधात तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात मागील काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचा गवगवा केल्या जात होता. मदयविक्री सुरु असताना सोशल डिस्टंन्सिंगगचे पालन होत नसल्याची तक्रार आमदारांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती. मात्र आता चक्क…

कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी, भाजपचा आरोप

जब्बार चीनी, वणी: आज संपूर्ण देश कोविड- 19 विषाणूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतांना भारतातील सर्व राज्य युद्ध स्तरावर या विषाणूचा सामना करीत आपापल्या राज्याला सुरक्षित ठेवत आहेत. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार या विषाणूचा सामना करून…

निकृष्ठ कामे करून लाटली पावणे दोन कोटींचे बिले

जितेंद्र कोठारी, वणी: सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा अंतर्गत  मारेगाव नगर पंचायत हद्दीत मे. चिद्दरवार कंस्ट्रक्शन कंपनी यवतमाळ यांनी बांधकाम केलेले रस्ता व भूमिगत गटार बांधकाम निविदा नियमाला डावलून निकृष्ट दर्जाचे झाल्याची लेखी तक्रार…

सोशल डिस्टन्सिंगची आमदारांकडूनच ऐसी तैसी

जब्बार चीनी, वणी: एकीकडे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सरकार, पोलीस प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील लोकप्रतिनिधीच या नियमांना बगल देत असल्याची उदाहरणं पाहायला मिळत आहेत. सोशल…

संपूर्ण उमरी गाव सिल, गावात तीन दिवस लॉकडाऊन…

जितेंद्र कोठारी, वणी: उमरी येथे कोरोनाचे दोन संशयीत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावाची बॉर्डर सिल केली असून गावात तीन दिवसांचे (रिपोर्ट येत पर्यंत) लॉकडाऊऩ जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील…

वणी परिसरातील दोन जण आयसोलेशनमध्ये

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून सुरक्षीत असणा-या वणी तालुक्यासाठी ही बातमी चिंता वाढवणारी आहे. पेटूर जवळील उमरी या गावातील दोन व्यक्तींना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आल्याचे उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उ़डाली आहे. या दोन्ही व्यक्ती…

टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड-पुनवट रत्यावर अपघात

विलास ताजने, वणी: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून विदर्भातील चंद्रपूर येथे विक्रीसाठी टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड ते पुनवट दरम्यान दि. 20 बुधवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र…

अखेर नाव गहाळ झालेले मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना

जब्बार चीनी, वणी: करोना संकटामुळे देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून परिसरातील 66 उत्तर प्रदेश मधील मजुरांना…

अन् साक्षगंधाच्या दिवशी हातात अंगठी ऐवजी बेड्या…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथील एका आदिवासी समाजातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या तरुणाचा ज्या दिवशी साक्षगंध होता…