Browsing Tag

Lead Story

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, भावाची हत्या करून आरोपी पसार

नागेश रायपुरे, मारेगाव: केवळ शुल्लक वादातून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला कु-हाडीने मारून हत्या केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील झरी तालुक्यातील पालगाव (बोटोनी) येथे आज सोमावारी 1 जूनच्या सकाळी 10.30…

प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकरानेही कवटाळले मृत्यूला

सुशील ओझा, झरी: त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.... कायम सोबत राहण्याचा निश्चय केला.... घरून विरोध होता म्हणून ते पळूनही गेले... मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.... प्रेसयीला मधूमेहाचे औषध न…

अखेर “त्या” फरार रेती तस्कराला अंतरिम जामीन मंजूर

वणी बहुगुणी डेस्क: महसूल अधिकाऱ्यांना धमकी देऊन बळजबरीने अवैध रेती भरलेला ट्रक खाली करणाऱ्या वणी येथील 'त्या" रेती तस्कराला पांढरकवडा सत्र न्यायालयातुन अंतरिम (तात्पुरता) जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. गणेशपूरचे मंडळ अधिकारी महेंद्र…

उपविभागातील 5 जिनिंग कारखान्याचे परवाने रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय कापूस निगम (CCI) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्या सोबत कापूस हंगाम 2019-20 मध्ये कापूस खरेदी बाबत केलेला करारनामा पूर्ण न केल्यामुळे वणी तालुक्यातील 4 व मारेगाव येथील 1 जिनिंग प्रेसिंग…

अपघात: एक ठार तर एक जखमी

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दुपारी 1 वाजताच्या दरम्यान सुकनेगाव येथे दुचाकी व एका अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाला डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. निलेश लक्ष्मण येरमे (35) हा मूळचा तालुक्यातील…

वेकोलि वणी नार्थचा कोळसा उत्पादनामध्ये उच्चांक

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राने कोळसा उत्पादन, ओबी रिमुव्हल व डिस्पॅचमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 107 टक्के वाढ केली आहे. तसेच रेल्वे सायडींग वरून एका वर्षात 911 रॅक म्हणजे जवळपास 35 लाख टन कोळसा यशस्वीरित्या मागणीदारांना…

वाळू तस्करीला आळा घालण्यास संपूर्ण यंत्रणा अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी: वाळू व गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाकडून संबंधित अधीनियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा व कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. तथापि यवतमाळ जिल्ह्यात वाळू व गौण खनिजांची चोरी व…

कोरोनाचा संसर्ग वाढण्याला केंद्र सरकार जबाबदार – काळे

जब्बार चीनी,वणी: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काग्रेस कमेटीचे प्रतिनीधी ऍड देविदास काळे यांनी केला आहे. जर केंद्र सरकारने वेळीच योग्य ती पावले उचलली असती. तसेच…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होम अप्लायन्सेसवर 20 टक्क्यांपर्यंत सूट

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्सवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंतची बम्पर सुट देण्यात आली आहे. या सुट शिवाय प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू्ंच्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्टही दिले जाणार आहे. ही सूट…

रांगणा रेतीघाटावर एलसीबीची धाड, 5 आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वर्धानदीवर असलेल्या रांगणा गावाच्या रेतीघाटावर छापा मारून रेती भरलेले दोन ट्रॅक्टर व एक स्विफ्ट कार जप्त केली. पथकाने…