दारू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
विवेक तोटेवार, वणी: सोमवार 8 जून दुपारी 12 वाजता दरम्यान वाहतूक पोलिसांनी दुचाकीवरून दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 41 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी 8 जूनला वाहतूक पोलिसांनी पेट्रोलिंग…