Browsing Tag

Lead Story

नियम धाब्यावर बसवून पार्टी देणा-यांवर गुन्हे दाखल करा

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातच पॉजिटिव्ह निघालेला रुग्ण पार्टीमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वणीकरांमध्ये दहशत निर्माण झाली. दरम्यानच्या काळात नियम धाब्यावर बसवून एक नाही तर…

प्रेमाच्या पाशात अडकवून अल्पवयीन मुलीची विक्री

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एक भागात राहून शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी हरविल्याची तक्रार दोन महिन्याआधी वणी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी शोध घेतला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. त्या मुलीला…

सावधान… विनामास्क व डबलसीट फिरणे पडू शकते महागात

विवेक तोटेवार, वणी: मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांवर तसेच दुचाकीवर डबल आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर आज 24 जून रोजी दुपारी कारवाई करण्यात आली. तर 5 वाजतानंतर दुकान चालू ठेवणाऱ्यांना तंबी देऊन सोडण्यात आले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी व…

वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 24 जून रोजी वणीमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता वणीतील कोरोना रुग्णांचा आकडा 6 झाला आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. खबरदारी म्हणून सहाव्या रुग्णाच्या…

धक्कादायक… कोरोना रुग्ण रात्रभर वणीतच…

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी वणीत आणखी दोन रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या दोन्ही रुग्णांना रात्रभरापासून उपचारासाठी नेलेच नाही, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर आला आहे. सकाळी वृत्तलिहे…

39 रिपोर्ट प्राप्त… वणीकरांसाठी गूड न्यूज !

जब्बार चीनी, वणी: वणीतून 59 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 39 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 37 रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे. याआधी वणीतील नागपूर येथे असलेले 3 रुग्ण पॉजिटिव्ह आहे. त्यामुळे आता…

धक्कादायक… वणीत कोरोनाचे आणखी 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर आज संध्याकाळी आणखी 2 व्यक्ती पॉजिटिव्ह निघाल्याचे प्रशासनाने जाहीर केले त्यामुळे वणीत पॉजिटिव्हची संख्या आता 5 झाली आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तर 11 जणांंचे…

वणीकरांसाठी गूड न्यूज, 11 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर आजचा दिवस वणीकरांसाठी 'गूड न्यूज' घेऊन आला. सुरुवातीला पाठवण्यात आलेल्या 15 हाय रिस्क स्वॅबपैकी 11 जणांचे रिपोर्ट आले असून हे 11 ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. याबाबत…

विलगीकरणाबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरन करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत (मंगळवार सकाळी 11.00 वा.) 56 लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. मात्र यातील काही…

कॉरेन्टाईनने गाठले अर्धशतक, 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळताच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत कॉरेन्टाईन करण्याचा वेग वाढवला. आज कॉरेन्टाईन झालेल्या व्यक्तींनी अर्धशतक गाठले. सध्या परसोडा येथील कोविड केअर सेंटरमधल्या विलगीकरण कक्षात 48 तर 6…