Browsing Tag

Lead Story

झरी तालुक्यातील बँड व्यावसायिक संकटात

सुशील ओझा, झरी: कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली…

पुरात वाहून मुकबधीर शेतक-याचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील शेतकऱ्याचा ओढ्याच्या (नाला) पुरात वाहून मृत्यू झाला. नारायण काळे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दि. 22 बुधवारला दुपारी अडीच वाजताच्या…

कृषी औषधींची अनधिकृतरित्या विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश

सुनिल पाटील, वणी: तालुक्यात कृषी औषधांची विनापरवाना विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पंचायत समितीच्या कृषी विभागाने वरझडी येथे धाड मारून अनधिकृतरित्या कृषी औषधांची विक्री करणा-या दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी…

राजुरमधील कोरोना रुग्णाच्या संपर्कात मारेगाव तालुक्यातील 11 व्यक्ती

नागेश रायपुरे, मारेगाव: मंगळवारी राजुर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मारेगाव तालुक्यातील 11 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. यातील कुंभा येथील तिघे तर नेत (वरूड) येथील 8 व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना मारेगाव येथील कोविड सेंटरमध्ये…

पंचशील नगर प्रकरणात पीडित बहिणींना न्याय द्या

जब्बार चीनी, वणी: पंचशील नगर येथील दोन तरुणींवर पोलिसांनी रेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप ठेवत रात्री घरून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना शिविगाळ व मारहाण करून रात्री 12.30 वाजता घरी पाठवले, असा आरोप पीडित तरुणींनी केला होता. या…

कार्यालयीन वेळेतच कर्मचा-याचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असते. मंगळवारी दुपारी नियोजन विभागातील एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस कार्यालयीन वेळेतच साजरा करण्यात आल्याने सुमारे पाऊन ते एक तास भर काम…

वणीमध्ये जनावरांवर ऍसिड फेकल्याचा संशय

जब्बार चीनी, वणी: शहरात तीन ते चार गायी जखमी अवस्थेत फिरत असून या गायींवर हल्ला करून जखमी केल्याचा आरोप होत आहे. शिवाय सदर हल्ला अ‍ॅसिड फेकून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून शहरातील…

धक्कादायक… वणीत कोरोनाचा पहिला बळी

जब्बार चीनी, वणी: वणी येथून सेवाग्राम येथे उपचारासाठी गेलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दिनांक 9 जुलैला या महिलेला सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्यानंतर कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर वर्धा येथील…

कोरोनाचा आता ग्रामीण भागात शिरकाव

जब्बार चीनी, वणी: वणी शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता कोरोनाने आपले पाय ग्रामीण भागातही पसरवण्यास सुरूवात केली आहे. वणी जवळील राजूर (कॉलरी) या गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावासह वणीतही खळबळ उडाली आहे. नवीन आढळलेली रुग्ण 35 वर्षीय…

मोलकरीणची मुलगी आली कॉलेजमधून प्रथम

जब्बार चीनी, वणी: ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले.... आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला... आईचे स्वप्न केवळ एकच की आपल्या मुलीने खूप खूप शिकावं.... तिची आजीनेही वयाच्या 72 व्या वर्षी…