Browsing Tag

Lead Story

प्रतिबंधित क्षेत्र खुला झाल्याने साईनगरीत डान्स करून जल्लोष

जब्बार चीनी, वणी: घोन्सा येथील एक महिला पॉजिटिव्ह आढळल्यानंतर सध्या तीन दिवसांपासून वणीत एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही सुमारे 300 रिपोर्ट येणे बाकी असल्याने कोरोनाचा धोका टळलेला…

दारूभट्टी फोडणा-या 9 आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एस बी दानव यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानातून दारू चोरीला गेली होती. त्याबाबत 2 ऑगस्ट रोजी तक्रार करण्यात आली होती. या प्रकऱणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकी, चारचाकी वाहन असा एकूण…

मुकुटबन येथील 3 पोजिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे तीन रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हे तिन्ही रुग्ण मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील होते. हे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आल्यामूळे मुकुटबनवासियांना थोडा फार दिलासा…

आदेशाची पायमल्ली करीत परप्रांतीय कामगारांची भरती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे आशियातील सर्वात मोठी मानली जाणारी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी परत गेले. मुकुटबन येथील…

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार करण्याची परवानगी द्या

जब्बार चीनी, वणी: कोविडबाबत ट्रिटमेन्ट कुठे घ्यायची हे ठरवणे रुग्णांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनाने परवानगी दिल्यास वणीत सर्व सोयीसुविधा असणारं एक भव्य कोविड केअर रुग्णालय उभारू. प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड केअर सेन्टर…

रामभक्तांनी बुधवारी उत्सव साजरा करा

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास होणार आहे. त्यानिमित्त हा दिवस रामभक्तांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन श्रीरामनवमी जन्मोत्सव…