Browsing Tag

Lead Story

भाजप वणीच्या सरचिटणीसपदी राकेश बुग्गेवार आणि संतोष डंभारे यांची निवड

विवेक तोटेवार, वणी: भारतीय जनता पक्षाची वणी शहराची नवीन कार्यकारिणी घोषित झाली. नवनिर्वाचित शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या…

छ. शाहू महाराज शिक्षण संस्थे द्वारा व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हर्च्युअल आयोजन करण्यात आले आहे. यात डान्स, गायन, अनिभय, वकृत्व इत्यादी कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या…

लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची जयंती साजरी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची तिथी प्रमाणे जयंती साजरी झाली. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बापुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या प्रसंगी वणी…

नवरगाव येथील सालगड्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चेला उधाण

विवेक तोटेवार, वणी: तारांमधल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने नवरगाव येथील शेतात काम करणा-या सालगड्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विलास गणपत मोहुर्ले (42) असे मृतकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील…

झरी तालुक्यात गॅस सिलिंडरची खुलेआम अवैध विक्री

सुशील ओझा, झरी: वणी-मुकुटबन मुख्य मार्गावर बाजारपेठ असून या मार्गावरील अनेक दुकानदार बस स्थानकावर व जवळ असलेल्या घरातून खुलेआम गॅस विक्री करीत आहेत. अवैध गॅस विक्रेता हे वेगवेगल्या बोगस नावाने सिलिंडरची खरेदी ८७० रूपयांत करून १३०० रूपयांत…