Browsing Tag

Lead Story

स्वातंत्र्यदिन वृक्षारोपण करून साजरा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पारधी पोड (डोंगरगाव) येथे स्वातंत्रदीनी ध्वजारोहण झाले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस…

दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4 वाजतादरम्यान मध्यवर्ती बँकेसमोर व दामले फैल परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 2760 रुपयांची देशी…

स्वातंत्र्यदिनी सरपटवार परिवाराची झेंडावंदनाची हॅट्रिक

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दुधात साखर पडावी असा मधुरयोग सरपटवार परिवारासोबत शनिवारी स्वातंत्र्यदिनाला आला. या परिवारातील माधवराव, भारती आणि शैलेश सरपटवार यांच्या हस्ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन झाले. त्यामुळे झेंडावंदनाची सरपटवार…

वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता…

आज रजा नगरमध्ये 1 रुग्ण पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण महिला असून रजा नगर येथील रहिवाशी आहे. रॅपिड ऍन्टिजन टेस्टमध्ये ही महिला पॉजिटिव्ह आढळून आली आहे. रजा नगरमध्ये आधी आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील ही रुग्ण आहे. आज वाढलेल्या…

विपरित परिस्थितीतही कनिष्काने मिळवले सुयश

गणेश रांगणकर, गणेशपूरः येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कनिष्का संजय जीवने हिने दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवलं. तिच्या या यशासाठी अर्जनवीस संघटनेने तिला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊन सत्कार केला. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये कनिष्काने…

ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा उत्साहात

विवेक तोटेवार, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी गीतगायन स्पर्धा व देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा यांत भाग घेतला. संस्थेच्या…