Browsing Tag

Lead Story

चिखलगांव येथील आरोग्यकेंद्रामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील आरोग्यकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरची नेमणुक करण्यात आली होती. त्या डॉक्टर ने काही कारणास्तव येथून आपली बदली करुन घेतली. त्यामुळे इथे लवकरच निवासी डॉक्टरची व्यवस्था करा. ही मागणी वणी तालुका युवा…

लाठी येथे रक्तदान शिबिर 25 ऑगस्टला

विवेक तोटेवार, वणी: नजीकच्या लाठी या गावात २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर होत आहे. स्थानिक युवा बाल गणेश मंडळाचं हे आयोजन आहे. लाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर होईल. चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढी हे…

गणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरते मूर्ती विसर्जन व संकलन रथ

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जमाव टाळण्यासाठी नगर परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. श्री गणेश मूर्ती विसर्जन करीता विविध प्रभागात व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी फिरते विसर्जन व संकलनरथ तयार करण्यात आलेत.…

भारतीय स्वयंसेवी महासंघ संस्थेची कार्यकारणी गठीत

सुशील ओझा, झरी: भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत संस्थेची कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमात स्वयंसेवी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे, प्रशासनप्रमुख तथा जिल्हा संघटक डॉ. विष्णू उकंडे, राज्य समन्वयक करमा तेलंग,…

श्री गणेश गीता

बहुगुणी डेस्क, वणी: कोणत्याही संप्रदायाचे तत्त्वज्ञान यथार्थरीत्या समजून घ्यायचे असेल तर त्यातील प्रस्थानत्रयी चा अभ्यास करणे आवश्यक असते. श्रुती अर्थात वैदिक ग्रंथ स्मृती अर्थात आचरण ग्रंथ तर सूत्र अर्थात त्या तत्त्वज्ञानाचे गूढार्थ…

वेकोलित कोरोनाचा शिरकाव, कर्मचारी पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: पोलीस विभाग, वाहतूक विभाग, गृहरक्षक दल यानंतर आता कोरोनाने वेकोलित शिरकाव केला आहे. वेकोलिच्या उकणी येथील कोळसा खाणीत काम करणारी एक व्यक्ती आज रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी पॉजिटिव्ह आली आहे. आज कोरोनाचा केवळ एक रुग्ण…

विविध संस्थांद्वारा गुणवंतांचा सत्कार

जब्बार चिनी, वणी: स्थानिक मित्रमंडळ, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, जैताई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार झाला. दहावी, बारावीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

श्रीगणेश सहस्रनाम

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या उपास्य देवतेशी सातत्याने अनुसंधान ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. कोणत्याही देवतेचा कोणताही पंथ असो नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहेच. भगवंताच्या नामा इतके मधुर जगात काहीही नाही ही सर्व…

श्रीसत्यविनायक -पूजा विधि

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या जीवनात कोणतीही समस्या आली की तिच्या निराकरणासाठी आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला शरण जाणे ही माणसाची स्वाभाविक अवस्था. अशा शरणागतांच्या उद्धारासाठी शास्त्रात विविध व्रते सांगितली आहेत. गाणपत्य संप्रदायातील असेच एक…

वणीत 25 तर ग्रामीणमध्ये 6  गणेश मंडळांना परवानगी

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती स्थापन करण्याची परवानगी प्रशासन देणार नाही असे वाटत होते. परंतु अटीशर्तींसह सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली.…