Browsing Tag

Lead Story

श्री गणेश अथर्वशीर्ष साधकाची अंतर्यात्रा.

बहुगुणी डेस्क, वणी: श्री गणेश विषयक ग्रंथांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. दिसायला अत्यंत छोटेसे हे स्तोत्र अर्थाच्या दृष्टीने हिमालयाहून उत्तुंग आणि सागराहून गहन आहे‌. ही केवळ एक स्तुती नाही तर…

खड्ड्यात गेलाय मुकुटबन ते पाटणबोरी रस्ता

सुशील ओझा, झरी: वणीहून मुकुटबन ते आदिलाबाद जाणारा मुख्य मार्ग आहे. मुकुटबन ते पाटणपर्यंत या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. या बाबीकडे…

न्यूमोनिया रुग्णांची भटकंती थांबवा-शिवराय कुळकर्णी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जिल्ह्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या, मात्र न्यूमोनियासह इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची उपचारासाठी भटकंती होत आहे. रुग्णांचे उपचाराविना होत असलेले हाल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कडक…

वणीतील सुपरिचीत वकील पॉजटिव्ह, आज 11 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाने आता उग्र रूप धारण केले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पोलीस, होमगार्ड, वेकोलि कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल स्टोअरचालक यानंतर आज वणीतील एक सुपरिचित वकील हे देखील पॉजटिव्ह आले…

लंपी या आजाराने बैलाचा मृत्यू?

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री तालुक्यातील टाकळी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला. या पशुचा मृत्यू हा लंपी त्वचारोगाने झाला असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. कोलगाव पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने…

अवैद्य दारूविक्री विरोधात निवेदन दिले म्हणून मारहाण केल्याचा आरोप

नागेश रायपुरे, मारेगाव : शहरातील प्रभाग क्र 13 मध्ये अवैध दारु विक्री सुरू होती. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनिल गेडाम यांनी दरम्यान मारेगाव पोलीस स्टेशन भेट देण्यासाठी आलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना अवैध दारूविक्री…

नवघरे परिवाराची ज्येष्ठ गौरीपूजनाची १०५ वर्षांची परंपरा

विवेक तोटेवार,वणी: गणेशचतुर्थी नंतर भाद्रपद शुक्ल सप्तमीला संपूर्ण देशभरात मोठ्या हर्ष व आनंदाने सुख, समृद्धी व शांती देणाऱ्या महालक्ष्मी (ज्येष्ठ गौरी)ची स्थापना केली जाते. या वर्षालादेखील दि. 22 ऑगस्टरोजी महालक्ष्मी मातेची स्थापना झाली.…

पाच पानाचे दुर्मिळ बेलपत्र मिळाले

सुशील ओझा, झरीः शिवोपामहालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच घडला हा योगसनेत बेलाला खूप महत्त्व असतं. त्रिदल म्हणजेच तीनच पानाचा हा सेट असतो बेलपानांचा. क्वचितच तो तीनपेक्षा अधिक पांनाचा आढळतो. हा निसर्गाचा चमत्कार मुकुटबन येथे अनुभवायला मिळाला.…

नरसाळा येथे दिवसातली दुसरी आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात होत असलेल्या सतत आत्महत्येच्या घटनांमुळे अवघा तालुका हादरला आहे. त्यात बुधवारी पुन्हा तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दिवसातील दुसरी धक्कादायक घटना बुधवारी रात्री 8.30…

कोरोनाचा आता डॉक्टरांमध्ये शिरकाव, 2 डॉक्टर पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचा तांडव सुरूच आहे. पोलीस, होमगार्ड, वेकोलि कर्मचारी यानंतर आता कोरोनाने डॉक्टरांमध्ये शिरकाव केला आहे. काल वणीत मेडिकल स्टोअरचालक पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आज वणी शहरात 4 तर ग्रामीण भागात 1…