Browsing Tag

Lead Story

का केले जाते गणपती मूर्तीचे विसर्जन….

प्रा. डॉ. स्वानंद पुंड, वणी: दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्‍न होता- इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचे? पुढचा प्रश्‍न अधिक सखोल- बाप्पा…

मुकुटबन येथे चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे पंधरा दिवसात किराणा दुकानात चोरी, दुचाकी चोरी, पानटपरी व हॉटेल फोडणे अशा पाच चोरीच्या घटना घडल्याने गावकऱ्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर…

कटुले, काटवलं, कंटोले यांचे हे चमत्कारी गुण आपल्याला माहीत आहे काय!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: श्रावणी रानमेवा कटुले यंदा उशिरा का होईना टिळक चौकात विक्रीसाठी आलेत. यावर्षी ते श्रावणाच्या अखेरीस किंवा भाद्रपदाच्या सरुवातीला आलेत. आषाढ-श्रावण म्हणजे रानमेव्यांची मेजवानी. बाजारात छोट्या छोट्या ढीगांमध्ये…

संस्थाना एकजूट करुन त्यांना रोजगार देऊ- डॉ. विष्णू उकंडे

नागेश रायपुरे, मारेगाव: गाव तेथे संस्था, गाव तेथे कार्यालय, गाव तेथे रोजगार या ध्येयाने विखुरलेल्या तमाम संस्थाना एकजुट करु. त्यांना महासंघाच्यावतीने रोजगार उपलब्ध करुन देऊ. असे प्रतिपादन मारेगाव येथील संकेत महाविद्यालयात झालेल्या तालुका…

बुरांडा (ख) येथे आढळला 60 वर्षीय इसमाचा मृतदेह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे एका 60 वर्षीय इसमाचा मृतदेह गावानजीक शेतात रविवारी आढळला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चेला पेव फुटले आहे. मृत्यूदेहाची ओळख पटली. तो बुरांडा येथील…

वणीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे राहणाऱ्या इसमाने 30 ऑगस्ट रोजी माजरी जवळील जंगलात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सदर व्यक्ती हा दुचाकीवर लसूण विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण अजूनही संजू शकले…

स्माईल फाउंडेशचे वणीमध्ये वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने एस. पी. एम. हायस्कूलजवळ झाडे लावलीत. यावेळी एकूण 11 लिंबाची झाडे ट्री गार्ड सोबत लावण्यात आलीत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी आणि वणी पोलिस स्टेशन चे एपीआय निखिल फटिंग तसेच दिलीप…

परिसरात कोरोनाचे तांडव सुरूच… आज 16 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 30 ऑगस्ट रविवार रोजी वणीत कोरोनाचे 16 रुग्ण आढळून आले आहेत. यात 2 रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार तर 14 रुग्ण आरटी-पीसीआर (स्वॅब) नुसार आले आहेत. आजच्या आकड्यामुळे कोरोनाचे तालुक्यातील एकूण रुग्ण 175 झाले आहेत.…

शेतात इलेक्ट्रिक शॉक लागून बैलाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी शिवारातील बोदाड येथे एका बैलाचा इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू झाला. आज रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. शेतामध्ये डवरणी करित असताना ही दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहिती नुसार बोदाड येथील…

धुनकी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या धुनकी (कुरई) येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. 29 शनिवारी घडली. वणी तालुक्यातील धुनकी येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन मारोती पेंदोर (50 )असे मृत…