Browsing Tag

Lead Story

विविध उद्योगांचे मोडलेत कंबरडे

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने युवकांसाठी वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. ते सत्तेवर विराजमान झाले. पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म…

जिल्हा भाजपा तर्फे “एक मंडळ एक दिवस”उपक्रम

सुशील ओझा, झरी: भाजपाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर नितीन भुतडा यांची निवड झाली. जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठींसाठी आणि संवाद साधण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देण्याचा निर्धार केला. "एक…

कर्ज मंजूर करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: मायक्रो फायनान्स कंपनीतील एका कर्मचा-याने कर्ज मंजूर करून देण्यासाठी एका महिलेस चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…

बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार द्या

जब्बार चीनी, वणी: सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. मोदी सरकार दोन कोटी लोकांना रोजगार देणार असे आश्वासन देणार म्हणून सत्तेत आलं मात्र त्यांनी बेरोजगारीसारख्या विषयाकडे साफ दर्लक्ष केले. त्यातच लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांचे छोटे…

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार सुरू करा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. स्थिती बिकट झाल्यास रुग्णाला बाहेरगावीच रेफर करावे लागते. शहरातील खासगी रुग्णालयात कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांना हवी असणारी सर्व सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे…

शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती आहे. यामुळे अनेकदा…

वणीतील जत्रा मैदानावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: वणी नगर परिषदेच्या जत्रा मैदानावरील अतिक्रमण त्वरित काढावे व आयडीएसएमटी योजनेतील साईट सर्व्हीसेसच्या जागेवर असलेल्या अनाधिकृत रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक पी.के. टोंगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी…

टाकळी येथील महिलांना गुरांच्या गोठ्याचा लाभ देण्यात यावा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील असलेल्या टाकळी ग्रामपंचायतने २६ फेब्रुवारी राेजी शासनाच्या जीआर व नियमानुसार ग्रामसभा घेऊन पात्र महिलांना गुरांचा गोठा मिळण्याचा ठराव घेतला आहे. पतीचे निधन झालेल्या या महिलांना गुरांचे गोठे…

झरी तालुक्यातील कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कलावंतांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने तहसीलदार यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे…

बंडा येथील शेतकऱ्याने केले विष प्राशन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बंडा (वरझडी) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्याची घटना दि 8 मंगळवारी सायंकाळी घडली. त्याच्यावर वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विठ्ठल अर्जुन गौरकार (52) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे…