Browsing Tag

Lead Story

सावधान…. वागदरा शेतशिवारात वाघोबा…

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोटोणी जवळच्या वागदरा शेत शिवारात एका शेतक-याला वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाने या विभागात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी…

सावधान… अफवा पसरवणा-यांविरोधात होणार गुन्हे दाखल

जब्बार चीनी, वणी: सोशल मीडियात सध्या कोरोनाविषयक अफवांना प्रचंड पीक आले आहे. कोरोना हे एक षडयंत्र आहे, प्रत्येक रुग्णासाठी प्रशासनाला एक ते दीड लाख रुपये मिळतात, अवयव काढून विक्री करतात, कोरोना असा कोणता आजारच नाही, रुग्ण घरीच आपोआप बरा…

वणीत जनता कर्फ्यू नाही, अल्प प्रतिसादामुळे निर्णय…

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. शहरातीलही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता.…

वणीच्या एवढ्या मोठ्या लोकनेत्याची ऑफर सर विश्वेश्वराया नाकारतात तेव्हा….

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः सर मोक्षगुंडम विश्वेश्वरराया यांचं नाव आणि कार्य देशभर पसरलं. त्यांचा लौकिक वाढला. एकदा पटना येथे त्यांचं काम होतं. तेव्हा तत्कालीन राज्यपाल माधव श्रीहरी अणे यांनी त्यांना राजभवनात राहण्याची ऑफर दिली. माधव…

डॉ. कुमार आंबटकर यांचे नागपूर येथे निधन

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच सर्वोदय चौक येथील रहिवाशी असलेले डॉ. कुमार आंबटकर यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारीच नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.…

अमानुषता…. महिलेच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार

विवेक तोटेवार, वणी: शराततील बीएसएनएल ऑफिस जवळ राहणाऱ्या एका महिलेस युवकाने हतोडीने डोक्यावर वार करून जखमी केल्याची घटना घडली. सदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल…

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

नागेश रायपुरे, मारेगाव : करंजी दिशेने जात असलेल्या एका ट्रॅक्टर वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मारेगाव शहरापासून 3 की.मी.अंतरावर असलेल्या ईसार पेट्रोल पंपा समोर सोमवारी रात्री 7.30 वाजता दरम्यान…

आज कोरोनाचे 42 रुग्ण, दोघांचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजीही कोरोनाचा रौद्रावतार सुरूच राहिला. काल तालुक्यात 41 रुग्ण आढळल्यानंतर आज 42 पॉजिटिव्ह रुग्ण आलेत. एका दिवशी आलेली आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. याशिवाय आज दोघांचा मृत्यू देखील…

साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था

अमोल पानघाटे,साखरा (को):परिसरातील साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वणी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकांवर असलेले साखरा ते माथोली रस्त्यांची दीन अवस्थ्या झाली आहे. परिसरात…

मार्कीच्या डॉक्टर मुलीचे ब्रह्मपुरी येथे उत्कृष्ट समाजकार्य

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की येथील शेतकरी देवनाथ भोंगळे यांची कन्या डॉ. जयश्री. ती ब्रह्मपुरी जिल्ह्यातील अहेर- नावरगाव येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हिने पुढाकार घेऊन उपचारांसोबतच पूरग्रस्त जनतेला…