Browsing Tag

Lead Story

ही माती लय भारी, घडवतेय अधिकारी

विलास ताजने, वणी: मातीत घाम जिरवल्याशिवाय यशाचं पीक येत नाही. नव्या पिढीतील धडपडणाऱ्यांसाठी शासकीय मैदानाची माती 'लय भारी' ठरत आहे. या मैदानावर अथक मेहनत घेऊन अनेक अधिकारी घडत आहेत. स्पर्धापरीक्षांच्या थेरॉटिकल अभ्यास आवश्यक आहे.…

शनिवारी कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर चार पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी देशमुखवाडीतील कोरोनाबाधित एक पुरुष (70) यांचा मृत्यू झाला. तर 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. 19 नमुने स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 651 एवढी आहे. यवतमाळ…

प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गांधीजयंती

विवेक पिदूरकर, शिरपूर: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूल येथे राष्ट्पिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम ऑनलाईन झालेत. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जितेंद्र काळे आणि सचिव जितेंद्र नामदेव…

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुर्भा व मांडवी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर सरपंच सतीश नाकले यांनी प्रकाश टाकला. देशाकरिता जीवनात…

तीन ट्रकवर पावणे ७ लाखांचा दंड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खडकी येथील गट नं ३७/२ मध्ये खानपट्टीतुन अवैध वाहतूक करणाऱ्या ओमसाई ट्रान्स्पोर्टचे तीन ट्रक तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पकडून पावणे ७ लाखाचे दंड ठोठावला आहे. रुईकोट ते बोरी मुख्य मार्गाचे रुंदिकरणाचे काम सुरू…

‘जीवलहरी’ आणि विजय यशवंत विल्हेकर

सतीश देशमुख, पणज-दर्यापूर: कोरोनाकाळामुळे ६,७ महिन्यांपासून विजुभाऊंची भेट नव्हती. अमरावतीला जाता-येता थोडाकाळ विजुभाऊकडे बैठक होतेच. चळवळीतला कुणीही कार्यकर्ता दर्यापूरवरुन गेला, म्हणजे विजुभाऊंची भेट घेतल्याशिवाय पुढे सरकतच नाही.…

रेती चोरीतील आरोपींचे काय!

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार आणि पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेतीसाठा गावकऱ्यासमोर जप्त केला. पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार…

गांधीजयंतीला काँग्रेस पक्षाची विविध प्रश्नांवर निदर्शने

सुशील ओझा, झरी: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर झरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अँड. राजीव कासावार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांना धरून निदर्शने करण्यात आलीत. यावेळी तालुक्यातील अनेक…

जयंती होती गांधींची, त्याने वाट पाहिली संधीची

सुशील ओझा, झरी: गांधीजयंतीची वाटच जणू तो पाहत होता. 'ड्राय डे'मुळे दारू बेभाव विकण्याचा त्याचा बेत होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याची ही 'संधी' हुकली. हातात बेड्या पडल्यात. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथे दारूची अवैध…

गांजा आणि अन्य मादकपदार्थांचा पुरवठा होतोय कुठून?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील तरुण अल्पवयीन व शालेय विद्यार्थी नशेकरिता पुढे गेलेत. त्यांना गांजा किंवा अन्य मादक पदार्थांचा पुरवठा कुठून होतोय? हे शोधून काढणे हे पोलिसांपुढील आव्हानच आहे. ह्या मादक पदार्थांमुळे शेकडो तरुणांच्या जीवनाशी खेळ…