Browsing Tag

Lead Story

भूमी अभिलेखमधील गोंधळ थांबवा

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक प्रकरणे वर्षांपासून प्रल॔बित आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना तसेच सामान्यजनांना आर्थिक फटका व पायपिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील…

केळापूरच्या जगदंबेचे ‘असे’ करावे दर्शन

अयाज़ शेख, पांढरकवडा: केळापूर येथील प्रसिद्ध जगदंबा संस्थानात यावर्षी नवरात्री उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. कोरोनाचा महामारीमुळे शासनाने जी बंधने घातली आहेत त्यांचा अधीन राहून संस्थानने हा निर्णय घेतला आहे. तरीदेखील हजारोंचा…

गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये ऑनलाईन वाचनप्रेरणा दिवस साजरा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, वैज्ञानिक, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंती साजरी झाली. झरी तालुक्यातील पहिला ऑनलाइन वाचनप्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.…

सिकलसेलचे तज्ज्ञ डॉक्टरच नाही

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांडवी या गावातील सिकलसेल रुग्ण संदीप सुरपाम यांना तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचा फटका बसला. त्यांच्यासह अनेकांना त्यामुळे धडपड करावी लागत आहे. त्यामुले त्यांनी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सिकल्सेल…

संजय देरकर यांना कोरोनाची लागण

जब्बार चीनी, वणी: माजी नगराध्यक्ष व वणीतील ज्येष्ठ नेते संजय देरकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे उपचार सुरू आहे. गेल्या तीनचार दिवसात संपर्कात…

सवारी बंगल्यातून जेव्हा ‘हे’ही चोरीला जातं

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथे अंदाजे ६० हजारांचे साहित्य चोरीला गेले. पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने पंजा सवारीचे साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीची चोरी…

आज तालुक्यात 3 कोरोना पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 3 कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. यात गणेशपूर येथील 2 तर चिखलगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 689 झाली आहे. दरम्यान आजपासून…

शिवसैनिक असल्याचे सांगून वेगळी चूल मांडणारे शिवसैनिक कसे?

नागेश रायपुरे, मारेगाव: एकीकडे शिवसैनिक असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्वत:च्याच पक्षाच्या विरोधात कृत्य करणे पक्षात खपवून घेतले जात नाही. सेना ही कडवट शिवसैनिकाच्या परिश्रमामुळे गावोगावी पोहोचली आहे. यात घराणेशाहीला थारा नाही. त्यामुळे…

ग्रामपंचायत सचिवाने अफरातफर केल्याचा आरोप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपेल्ली ग्रामपंचायतीमध्ये अफरातफर झाल्याची तक्रार झाली. उपसरपंच व ग्रामपंचत सदस्य यांनी सचिव यांच्या विरोधात गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना तक्रार तशी दिली. ग्रामपंचायत सतपल्लीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य…

गुरुवार 15 पासून आठवडी बाजार “अनलॉक’

जितेंद्र कोठारी, वणी: "मिशन बिगीन' अंतर्गत राज्य शासनाने आज गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबरपासून आठवडी बाजार भरवायला परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यभरात इतर ठिकाणी आठवडी बाजार आणि जनावरांचे आठवडी बाजार गुरुवारपासून भरवता येतील. राज्य…