Browsing Tag

Lead Story

देवा तुझ्या भरवशावर, जिंदगी न मानेल ‘हार’

जितेंद्र कोठारी, वणी: नवरात्रीच्या 9-10 दिवसांत जैताईसह अन्य मंदिरात फूल, पूजासाहित्य विकणारे बसतात- दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या भरवशावर त्यांची या दिवसांतील जगण्याच्या वेदनेची तीव्रता कमी होते. यंदा कोरोनामुळे मंदिरात उत्सव होणार नाहीत.…

एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी!

तालुका प्रतिनिधी, वणी: पेरणीचा हंगाम सुरू झाला. तरी कृषी विभागाने अनुदानित हरभरा बियाण्यांचे वाटप केले नाही. एकाच लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होत आहे. यामुळे एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला मिळाली सापशिडी असे म्हणण्याची वेळ आली…

दुचाकीच्या धडकेत युवक ठार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 2 किमी अंतरावर असलेल्या कासावार यांच्या इसार पेट्रोल पंपाजवळ शनिवारी 17 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता अपघात झाला. दुचाकीने दुचाकीला धडक मारल्याने अडेगाव येथील युवकाचा मृत्यू झाला. माहितीनुसार अडेगाव येथील प्रशांत…

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात…

नवरात्रीला दहा गावांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत दुर्गा देवी बसविण्याची परवानगी देण्यात येणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु यावर्षी वणी शहरात 66 दुर्गा मंडळे स्थापन करण्यात आलीत. तर ग्रामीण…

गरबा-दांडिया नसला तरीही, यंदा…….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवरात्रात ‘ढोली तारो’ सारख्या अनेक गीतांवर थिरकणारे पाय थांबलेत. यंदा गरबा किंवा दांडिया डान्स नाही. नवरात्रीच्या रात्री आता सुनसान असतील. तरीदेखील काहींचा उत्साह कमी झालेला नाही. पाय थिरकले नाहीत, तरी मनातील तरंग…

वणी शहरात “शुद्ध’ पाण्याचा ‘अशुद्ध” व्यवसाय

जितेंद्र कोठारी, वणी: पिण्याच्या पाण्याचे दूषित पेयजल स्रोत व आरोग्याची काळजी म्हणून मागील काही वर्षात शहरी व ग्रामीण भागात 'शुद्ध' पाण्याची मागणी वाढली आहे. मागील काही वर्षांपासून वणी शहर व ग्रामीण परिसरात 'मिनरल वॉटरच्या नावावर अशुध्द…

अखेर ‘त्या” चोरीतील आरोपींना चंद्रपूर कारागृहातून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठचे माजी कुलगुरू यांच्या घरी दोनदा चोरी करून लाखों रुपयांचे दागिने व नगद रकमेवर हात साफ करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना वणी पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी एका गुन्ह्याच्या…

रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

अंजली भागवत एक इंटरनॅशनल आणि दीर्घ अनुभव असलेली रायफल शुटर... त्यांच्यासोबत वणीतली नव्यानेच या क्षेत्रात आलेली दुसरी अंजली... या दोघीही कॉम्पिटिशनला उभ्या होत्या. मनावर दडपण होतं. धडधड वाढत होती. नॅशनल कॉम्पीटशन होती. इंडियन टीमच्या…

पहिल्या दिवशी जैताईला ‘हे-हे’ झालं

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः श्री जैताई नवरात्रौत्सवाला शनिवारपासून आरंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याचं मंदिर समितीने यापूर्वीच कळवलं होत. नियमात राहून घटस्थापनेचे विधी आणि पूजा यथासांग झाल्यात.…