बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल…