Browsing Tag

Lead Story

वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई

जितेंद्र कोठारी वणी : तालुक्यात बिनधास्त सुरू असलेली रेती तस्करी विरुद्ध वणी पोलिसांनी धडक कारवाई करून शनिवारी अवैध रेती वाहतूक करताना 3 हायवा ट्रक जप्त केले. वणी-वरोरा मार्गावर गुंजाच्या मारोती मंदिरासमोर शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात…

रागाच्या भरात महिला निघाली घरून निघून

जब्बार चीनी, वणीः वणी बसस्टॅण्डमागील गायकवाड फैल येथून 30 डिसेंबरला रागाने एक महिला घरून निघून गेली. मीरा विठ्ठल गायकवाड (39) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेची उंची 4 फूट असून रंग सावळा आहे. निघताना पिवळ्या रंगाचा सलवार टाॅप आणि हिरव्या…

वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण

बहुगुणी डेस्क, वणी: नवीन वर्षांची सुरुवात चांगली व्हावी अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र 49 वर्षापूर्वी वणीत नवीन वर्षाची सुरवातच रक्तरंजीत झाली. विरोधी पक्षातर्फे महागाई, अन्नधान्यावर लावण्यात आलेले विविध निर्बंध उठवावे तसेच कापसाला…

तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून तुरी पिकांचे भरघोस उत्पादन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील प्रगतशील शेतकरी प्रा. डॉ अलोणे यांनी तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून भरघोस तुरीचे पिकांचे उत्पादन घेत शेकऱ्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली असताना हंगामात तुरीचे भरघोस…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, युवक जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस राज्यमार्गावर मंदर गावाजवळ एका ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना आज गुरुवारी दिनांक 31 डिसें. रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली. दिनेश शंकर कंडे…

भरदिवसा महिलेच्या अंगावरचे दागिने लुटले, पोलिसांनी तासभरातच जेलात घातले

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बुधवारी शेतात कापूस वेचणा-या एका महिलेचे एका भामट्याने हल्ला करत दागिने लुटले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या तासभरात आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले. दत्ता सुरेश लिंगनवार (30) रा. सदोबा सावळी…

भालर येथे वाघाच्या हल्ल्यात 4 गायी, 1 बैल ठार

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील भालर परिसरात मागील एका महिन्यापासून पट्टेदार वाघाने 4 गायी व 1 बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. वाघाच्या हल्यात ठार जनावरांच्या मालकाने याबाबत वन विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली…

उद्या ओबीसी मोर्चानिमित्त शहरात मोटार सायकल रॅली

जब्बार चीनी, वणी: ओबीसींची (OBC, VJ, NT, SBC) स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी 3 जानेवारीला वणीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त उद्या दिनांक 1 जानेवारीला दुपारी 12 वाजता भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले…

धनोजे कुणबी उपवर उपवधू परिचय मेळावा 3 जानेवारीला

जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देशीय संस्था वणी जि.यवतमाळ यांच्यावतीने 3 जानेवारी 2021 रोजी रविवारी धनोजे कुणबी समाज भवन वणी येथे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वणी येथील…