Browsing Tag

Lead Story

मोबाईल, कपडे आणि पैसे घेऊन मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना संधी साधून एक अल्पवयीन मुलगी घरून निघून गेली. जाताना ती घरून मोबाईल, काही पैसे व कपडे घेऊन गेली. नातीचा आजीने शोध घेतला. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने आजीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.…

वणीतील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्रच नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्रच नाही. त्यामुळे रुग्णांच्या रक्ताचे नमुने पांढरकवडा येथे पाठवावे लागतात. याचा मोठा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वणी येथे रक्त तपासणी केंद्र…

गोविंदा आला रे… ! शुक्रवारी वणीत रंगणार दहिहंडीचा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय मैदानावर शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दु. 4 ते रा. 10 या वेळेत दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी…

जल्लोषात निघाली शोभायात्रा, आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्यवृंदांनी भरले रंग

निकेश जिलठे, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन घडवत ही शोभायात्रा शहरातून…

अखेर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात

विवेक तोटेवार, वणी: आज सकाळ पासून नगर पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाली. या आधी 3-4 वेळा ही मोहीम काही ना काही कारणावरून पुढे ढकलण्यात आली होती. शेवटी जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना दिले. त्यांनी संबंधित…

आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात संस्कृत सप्ताह संपन्न

बहुगुणी डेस्क, वणी: आदर्श बहुउद्देशीय संस्था वणी द्वारा संचालित आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी येथे संस्कृत सप्ताह पार पडला. संस्कृत भारती शाखा वणी द्वारा येथे 19 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात आला. या सात…

…. अन् शाळा क्र 8 शाळेत अवतरील गोकुळ नगरी

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 मध्ये गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी राधा कृष्ण वेशभूषा, अभिनय स्पर्धा, श्रीकृष्ण रेखाटन, सजावट स्पर्धा आयोजित…

वणीतील सिंधी कॉलोनीतील विश्वास सुंदरानी यांना डॉक्टरेट

निकेश जिलठे, वणी: सिंधी कुटुंब म्हटले तर डोळ्यासमोर येतो व्यवसाय. मात्र याला छेद देत वणीतील विश्वास सुंदरानी या तरुणाने गणित या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे गणित या विषयात पीएचडी होणारे ते वणी तालुक्यातील पहिले विद्यार्थी…