Browsing Tag

Lead Story

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास एक महिला ही शेताकडे जात असताना तिच्या गळ्यातून एका चोरट्याने मंगळसूत्र पळविले. हा चोरटा एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर आला होता. ही घटना कोलार पिपरी येथील…

वणी तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन

जब्बार चीनी, वणी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठ्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात वणीत आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य…

झरी येथे आदिवासी परधान समाज संघटनेची सभा संपन्न

सुशील ओझा, झरी: झरी येथे दिनांक 24 जानेवारी रोजी आदिवासी परधान समाज संघटनेची सभा दु. 1 वाजता पार पडली. सभेला मोठ्या संख्येने पारधी समाजातील व्यक्ती उपस्थित होते. परधान समाज संघटनेचे अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली व…

आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी वणीत कॅन्डल मार्च

जब्बार चीनी, वणी: 18 जानेवारी उपचारादरम्यान आकाश पेंदोर या रंगनाथ नगर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शनिवारी दिनांक 23 जानेवारी रोजी वणीतील नागरिकांनी कॅडल मार्च काढून आकाशला न्याय…

शिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासुरवाडीत गेलेल्या तलाठ्याच्या मृत्यू प्रकरणी तपासात कसूर केल्या प्रकरणी उच्च…

टिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील टिळक चौक परिसरात शनिवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास एका तरुणावर 4 जणांनी हल्ला केला. या हल्यात अनिमेश दीपक गढवाल जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्या चार जणांवर विविध…

झरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहुल तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष यांची दिनांक 23 जानेवारी ला दु. 2.00 वाजता झरी येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका कार्यकारणी…

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार

सुशील ओझा,झरी: वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे व संचालक राजू येल्टीवार यांचा सत्कार झाला. हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय मुकूटबन येथील सभागृहात…

आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

विवेक पिदुरकार: गणराज्यदिनानिमित्त आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल (AC Big Blast Sale) सुरू झाला आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर्सवर 25 ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. LG एसीवर 40 %पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सोबतच ड्युएल…

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

सुशील ओझा, झरी: वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या 24 जानेवारीला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी 11 वाजता सत्कार सभारंभ होणार आहे. सोबतच वाढदिवस साजरा करण्यात…