Browsing Tag

Lead Story

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शनिवारी मारेगावात चक्काचाम आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात किसान एकता मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलनाला सकाळी 11 वाजता…

वणीत शनिवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

जब्बार चीनी, वणी: संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वणीत चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलन सकाळी 11 वाजता रेल्वे…

तेजापूर-चिलई मार्गावर रेती तस्करावर कारवाई

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर ते चिलई मार्गाने चोरीची रेती भरून येणारे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत…

मारेगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतीत राहणार ‘महिला राज’

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात 56 ग्रामपंचायतीतर्फे 29 जागी महिलाराज असणार आहे. 2 जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर सर्वांच्या नजरा यातील…

मारेगाव येथे संजय देरकर यांचा सपत्नीक सत्कार

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कॉ. नत्थुजी पाटील किन्हेकार सभागृहात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरण देरकर यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक संघटना स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने…

काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रमण डोये

नागेश रायपुरे, मारेगाव: काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश घेतलेले शहरातील सुपरिचित युवा नेते रमण डोये यांची जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या आदेशावरून व वणी…

बोरी गावातील तरुणांचा युवासेनेत प्रवेश

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बोरी गावातील तरुणांनी शिवसेना प्रणीत युवासेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांची प्रमुख उपस्थिती होती.  बोरी गावातील चेतन…

नाल्यात ग्रामसेवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी वरोरा येथील रहिवासी असलेले व मारेगाव तालुक्यातील आपटी दांडगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाचा वणी कायर रोडवर असलेल्या एका नाल्यात मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात…

चिखलगाव येथे दारू तस्करी करताना पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथून दारू तस्करी करताना पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांना 2 आरोपींना अटक केली असून या कारवाईत देशी दारुच्या पेटीसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 2…

कॉलेजला जातो म्हणून घरून निघाली, आणि घरीच नाही परतली

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आपल्या काकाकडे राहणारी अल्वपयीन मुलगी घरून निघून गेली, या प्रकरणी अज्ञान आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   अल्पवयीन मुलगी आपल्या काकाच्या घरी…