शुल्लक वादातून ट्रकमालकासह तिघांची चालकाला काठीने मारहाण
विवेक तोटेवार, वणी: एका ट्रकचालकास ट्रकमालकसह तिघांनी काठीने जबर मारहाण केली. मारहाणीत चालक जखमी झाला. सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी लालपुलिया परिसरात ही घटना घडली. रवींद्र बंडू धुर्वे (33) रा. मुंडरा ता. राजुरा जि. चंद्रपूर असे मारहाण…