Browsing Tag

Lead Story

ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव: सोनेगाव जवळील आसन (उजाड) येथे मंगळवारी एका वाघिणीचा मृत्यू प्रकरणी तपासाला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी  डॉग स्क्वॉड (श्वान पथक) मदतीने घटनस्थळी तपासणी करण्यात आली. उद्या देखील श्वान पथकाद्वारे…

वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मोहदा येथे अवैधरित्या सुरु जुगार अड्ड्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी…

परीक्षा देऊन परत येणा-या तरुणीला दुचाकीची जोरदार धडक

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे राहणाऱ्या एक युवतीला टागोर चौकात एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ती जबर जखमी झाली. तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पीडितेने वणी पोलिसात तक्रार दिली…

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने विद्यार्थीनी आली घरी आणि….

सुशील ओझा, झरी: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याप्रकरणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने गावी आली असताना ही घटना घडली. अभिजीत गणपत चांदूरकर…

आज तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, सर्व रुग्ण ग्रामीण भागातील

जब्बार चीनी, वणी: शहरात आता कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात कमी झाले असून आता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. काल आलेले देखील सर्व रुग्ण हे ग्रामीण…

विवाहित महिलेचा पाठलाग करून केली विचित्र मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे राहणा-या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर काकडे (26) रा. गोंडबुरांडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पीडित महिलेला पाठलाग करायचा. तसेच मोबाईल…

डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांस जबर मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गाडेघाट येथे डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यास जबर मारहाण व शिविगाळ करण्यात आली. ही घटना सोमवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. डीपीवरून अवैधरित्या घेतलेल्या पाणी पम्पाच्या कनेक्शनबाबत…

आसन (उजाड) शिवारात आढळला मृतावस्थेत पट्टेदार वाघ

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव वनपरीक्षेत्रात येथ असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. आज दिनांक दुपारी 2.30 ते 3 दरम्यान ही घटना उघडकीस आली. या वाघाचे वजन सुमारे 150 किलो असल्याची माहिती आहे.…

संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: पालकांवर फीससाठी सारखा दबाव टाकल्याने संतप्त पालकांनी आज वांजरी रोडवरील स्वर्णलीला शाळेवर धडक दिली. गेल्या काही महिन्यांपासून कोरनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. याची जाणीव शाळेला असतानाही अनेक दिवसांपासून शाळा…

सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे माजी सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शेख कादर शेख रहेमान (71) यांचे रात्री 1.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. कादर यांचे कादर सायकल स्टोअर्स नावाचे सायकल स्टोअर्स आहे. ते सामाजिक…