Browsing Tag

Lead Story

समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: सुभाष चौक येथील रहिवाशी  समाजसेवक गणेश विठ्ठल सुंकुरवार (54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान आज दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वणी येथील सुप्रसिद्ध कंत्राटदार…

निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे अल्पशा आजारांने निधन

जितेंद्र कोठारी, वणी:  बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणीतुन ओतप्रोत येथील कट्टर शिवसैनिक व धडाडीचे कार्यकर्ता सुभाष किसन ताजने (49) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. आदीलाबाद (तेलंगणा) येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांनी शेवटचे श्वास…

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, आढळलेत 149 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 3 मे रोजी तालुक्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. आज तब्बल 149 पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 77 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 66 पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर 6 रुग्ण इतर ठिकाणाचे आहेत.…

जळक्याजवळ अपघात, युवती ठार तर युवक जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव: अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील जळका जवळ आज दुपारी 1.30 वाजताचे सुमारास घडली. कु.अनिशा शंकर बुजाडे (20) रा.मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या युवती चे नाव असून विशाल…

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुकुटबन रोडवर रविवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना घडली. मृतक हे शिरपूर ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले अभिजित कोशटवार यांचे वडील हाेते. रविवारी सायंकाळी…

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक…

वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या मागुर्ला शिवारात एका गर्भवती वाघिणीचे क्रूरतेनं शिकार करून ठार मारण्यात आले व तिला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.  या प्रकरणी बाप लेकांना अटक करण्यात आली व त्यांच्या…

उमरी येथे कोरोनाचे 31 रुग्ण, आज तालुक्यात 135 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 2 मे रोजी तालुक्यात 135 पॉझिटिव्ह आलेत. यात तर 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 37 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 89 पॉझिटिव्ह आढळून आलेत. यात एकट्या उमरी येथीलच 31…

पहाटे पहाटे शहरात उडाली सीबीआयच्या धाडच्या अफवेने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: रविवार 2 मे रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान 5 वाहनांचा काफ़िला वेगाने वणी शहरात दाखल झाला. वाहनांतून आलेले तब्बल 26 जणांनी 4 वाजता एका कोळसा व्यावसायिकांच्या घराची बेल वाजवली. मात्र गाढ झोपेत असल्यामुळे कोणीही दार उघडले…

मारेगावच्या मदतीला धावून आला भूमिपुत्र

नागेश रायपुरे, मारेगाव: बीड जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेले अधिकारी मारेगाव शहराचे भूमिपुत्र तथा सेवा निवृत्त तहसीलदार शंकरराव मडावी यांचे सुपुत्र डॉ. सचिन शंकरराव मडावी यांनी ऐन कोरोनाच्या आपत्कालीन…