Browsing Tag

Lead Story

जिथे गरज तिथे शिवसेना आणि शिवसैनिक – संजय देरकर

विवेक तोटेवार, वणी: युवा पिढी ही नव्या युगाचा आधार आहे. सोबतच या युवा पिढीला शिवसेनेमध्ये प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच अनेक युवक- युवती शिवसेनेसोबत जोडली आहेत, जिथे मदतीची गरज आहे तिथे शिवसेना आणि शिवसैनिक अशी पक्षाची ओळख आहे. त्यामुळे जिथे…

आणखी एक आत्महत्या, MIDC परिसरात आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास वणीजवळ भालर रस्त्याजवळील हनुमान मंदिराजवळ आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सकाळी काही ये-जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने उघड झाली. मंगेश…

पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा घरात मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री रेल्वे क्वॉर्टर वणी येथे ही घटना उघडकीस आली. आतिश अशोक लाडे असे मृत पतीचे नाव आहे. अती मद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज…

दुचाकी व ऑटोचा अपघात, एक महिला जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ऑटोने एका दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत ऑटो पलटी झाल्याने ऑटोतील एक महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वारासह तिघे जण जखमी झालेत. गंगा संजय किनाके (35) रा. राजूर असे मृतच महिलेचे नाव आहे. आज संध्याकाळी 6…

आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास आम्ही प्रयत्नरत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नाव 'आशा' मात्र प्रशासन आणि अन्य ठिकाणांहून पदरात केवळ निराशाच. यावर मात करीत आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास प्रयत्नरत असल्याचं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. वणी शहर आशा कर्मचारी संघटनेच्या…

पुन्हा उडणार शंकरपटाचा धुरळा खैरगाव भेदी येथे 28 मार्चपासून

बहुगुणी डेस्क, मारेगाव: शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्ष बंदी असलेला शंकरपट मागील वर्षापासून पुन्हा सुरू झाला. तालुक्यातील बोटोनीपासून दक्षिणेस 5 कि.मी. अंतरावरील खैरगाव भेदी येथे गुरुवार दिनांक 28 मार्चपासून…

अस्सल गावरान सेंद्रिय मिरचीचा झणझणाट अगदी घरपोच

बहुगुणी डेस्क, वणी: अनेक पदवीधर युवक-युवती बेरोजगारीमुळे हताश झालेत. मात्र यावरही काही युवक मात करतात. आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. त्यातील एक युवक म्हणजे गणेश नानाजी रांगणकर. या युवकाने प्रचंड परिश्रम घेतलेत. आपल्या शेतात तो राबराब राबला,…

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आता यापुढं ‘हे’ होणार नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतात सर्वच विद्यापीठांचा युवा महोत्सव होतो. हजारोे विद्यार्थी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करतात. यात विविध स्पर्धा होतात. यात भेदभाव होत असल्याची शंका विद्यार्यांमध्ये असते. मात्र यापुढं असं होणार नाही. कारण हा…

पुतण्याने काकांवरच केला कुऱ्हाडीने हल्ला

बहुगुणी डेस्क, मुकुटबन: 'बाप बडा ना भैय्या, सब से बडा रुपय्या' ही हिंदी म्हण सर्वांनाच माहित आहे. याचा प्रत्यय मुकुटबन इथल्या घटनेने आला. काका आणि पुतण्यात संपत्तीचा वाद होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक…

हिलटॉप कंपनीत मनसेचा राडा, 3 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास काही मनसे कार्यकर्त्यांनी कोलार पिंपरी येथील हिलटॉप कंपनीत कामाच्या कारणावरून कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. 16 मार्च रोजी प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या तक्रारीवरून वणी