नितीन गडकरींतर्फे 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
जितेंद्र कोठारी, वणी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वणी विधानसभा क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्माण करणारी 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट केली. नितीन गडकरी यांनी रविवार 15 मे रोजी नागपूर येथील आपल्या निवासस्थानी ऑक्सिजन…