Browsing Tag

Lead Story

कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभागी असलेले राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांची आई कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 19 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह आढळले. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 80 वर्षीय एका…

आज तालुक्यात 54 पॉझिटिव्ह, मंदर येथे 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 19 मे रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 42 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात मंदर येथे सर्वाधिक 14 तर वांजरी येथे 7 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 48 व्यक्तींनी कोरोनावर मात केली…

अखेर मार्डी येथे 10 बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी परिसरातील कोरोना रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर यांच्या प्रयत्नातुन मार्डी येथे गुरू कृपा मंगल कार्यालयातविलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत या…

झरी, मुकुटबन व शिबला येथे जिल्हाधिकारी यांची भेट

सुशील ओझा, झरी: कोविड 19 ची दुसरी लाट सुरू असतांनाच जून जुलै मध्ये तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचा धिका मोठ्या प्रमाणात हिणार असल्याचे बोलले जात असल्याने शासन व प्रशासन अलर्ट झाले आहे. याच…

मुकुटबन येथील मुख्य चौकातील पानटपरी चालकावर गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: सध्या जिल्ह्यात व कोरोना रूग्नांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने बाजार पेठेतील अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे सक्त…

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारीविना

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शेंडे यांना पूर्वपदावर नियुक्त करण्याची मागणी मुंगोली येथील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. डॉ. शेंडे मागील एका वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर…

मुंगोली येथील ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मुंगोली गावात बंद अवस्थेत असलेले आशा क्लिनिक पुन्हा सुरु करण्याची मागणी गावातील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. तहसीलदार वणी व गट विकास अधिकारी वणी याना ईमेलद्वारे अर्ज पाठवून आयुष ठाकरे यांनी जिल्ह्यात…

चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रोड कामाला मंजुरी

जितेंद्र कोठारी, वणी : केंद्रीय रस्ते विकास निधी (सीआरआयएफ) अंतर्गत वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत फोरलेन सिमेंट रस्त्याच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 24.58 कोटीच्या निधीतून होणाऱ्या कामाबाबत केंद्रीय…

दिलासा: कोरोना रुग्णसंख्येचा दर आला अवघ्या 8 टक्यांवर

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 18 मे रोजी तालुक्यात 80 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहराती 18 तर ग्रामीण भागातील 61 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रासा येथे सर्वाधिक 20 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 98 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका…