Browsing Tag

Lead Story

वणीत माकप व किसान सभेचे निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे…

खडकी ते अडेगाव रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं गाव असलेले अडेगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचले आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. अडेगाव शिवारात चार डोलामाईड खदानी आहेत खदान मधील दगड व रेती मुरमाची ओवरलोड…

प्रा. देवीदास गायकवाड यांच्या कवितेला पुरस्कार

सुशील ओझा, झरी: अखिल भारतीय साहित्य परिवार तर्फे महाराष्ट्रदिना निमित्त आयोजीत भव्य खुल्या स्वरचित ऑनलाइन काव्य लेखन स्पर्धेत प्रा. देविदास गायकवाड यांच्या 'नटलं थटलं महाराष्ट्र' या कवितेला द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रा.देविदास…

येनक येथील गणपत पंडिले यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील गणपत दत्तूजी पंडिले (31) यांचे आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दि.16 बुधवारला निधन झाले. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.…

मारेगाव शहरात धुवाधार पाऊस, पं.स. कार्यालयाला आले तलावाचे स्वरुप

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव शहरात धुवाधार पाऊस झाला. या पावसाने कार्यालयाच्या आवारात चक्क टोंगळभर पाणी साचले. हे दृश्य पंचायत समितीला जणू तलावाचे रूप आले असेच होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मागच्या गेट पासून येजा करावी लागली. पंचायत…

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

विवेक पिदूरकर: आपला परिसर हा जंगलाच्या लगत असल्याने शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा कायमच अतिशय त्रास सहन करावा लागतो. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान होते. वन्यप्राण्याच्या त्रासापासून कायमची…

सहकारी बँक कॉलनीमध्ये रस्ता बांधकामात दिरंगाई

जितेंद्र कोठारी, वणी: नांदेपेरा मार्गावरील सहकारी बँक कॉलनी (आयटीआय) मधील रस्त्याचे बांधकाम अत्यंत संथगतीने होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. कंत्राटदारानी ऐण पावसाळ्यात रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना वाहन चालविणे व पायदळ निघणे कठीण…

चोरट्यांचा चिखलगाव येथील कृषी केंद्रावर डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: कृषी केंद्राच्या गोडाऊनमधून तब्बल 96 हजार रुपयांचे बी-बियाणांचे पोते चोरट्यानी लंपास केल्याची घटना आज बुधवारी दिनांक 16 जूनला सकाळी चिखलगाव येथे उघडकीस आली. 15 जूनच्या रात्री 12 ते 4 वाजे दरम्यान ही घटना घडल्याचे अंदाज…

अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

जब्बार चीनी, वणी: परवानगी मिळाल्यानंतर एका दिवसात तब्बल 600 ब्रास रेतीसाठा केला जाऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हा विक्रम करून दाखवला आहे तो सुरजापूर येथील एका घाटधारकाने. लालफितीत काम अडकले की चपला झिजतात मात्र काम होत नाही.…

वणी तालुक्यात दोन दिवसांमध्ये 2 शेतक-यांची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यानंतर आता वणी तालुक्यातही आत्महत्येचे सुत्र पुन्हा सुरू झाले आहे. दोन दिवसात दोन शेतक-यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यातील एक घटना ही आमलोन येथील असून दुसरी घटना ही सोनेगाव येथील आहे.…