Browsing Tag

Lead Story

माजी सरपंच महेश पिदूरकर यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व कोलारपिंपरीचे माजी सरपंच महेश पिदूरकर (48) यांचे आज 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. गेल्या एक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार…

मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी

नागेश रायपुरे, मारेगाव:आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास प्रमोद किसन ठेंगणे (35) या तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी मृतकाच्या खिशात…

एका आठवड्यातच मारेगावतील प्रभाग 4 मध्ये दुसरी आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबेना. आज 23 जून रोजी पुन्हा एका विवाहित तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आले. मारेगाव शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील…

वणीत जागतिक संगीत दिनानिमित्त कलाकारांचा सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने वादक व संगीत शिक्षक अभिलाष राजूरकर, अमोल बावणे, चंदन पळवेकर यांच्यासह ज्येष्ठ कलाकार नामदेव ससाने यांना सन्मानीत करण्यात आले. नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार व जैताई मंदिराचे सचिव…

पगार थकवल्याने आरसीसीपीएल कंपनीच्या कामगारांचे धरणे आंदोलन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेंट कंपनीतील ठेकेदाराने कामगारांचा पगार थकीत ठेवल्याने कामगार संतप्त झाले. याविरोधात रविवारी कर्मचा-यांनी कंपनीच्या गेटवर धरणे आंदोलन केले. आरसीसीपीएल कंपनीतील हाजीबाबा इन्फ्रा व बिलमेट या दोन…

वणीत ओबीसी महासंघातर्फे गुरूवारी निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यास अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत विविध ओबीसी संघटनेने वेळोवेळी मोर्चा तसेच आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अखेर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गुरुवारी दिनांक 24 जून रोजी…

सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पळसोनी (मुर्धोनी) येथील एका चिमुकल्याचा सायकलवरून पुलाखाली पडल्याने मृत्यू झाला. आज दिनांक 22 जून रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पुलावरील डिवायडरवर सायकलवरून पाय ठेवताना बॅलन्स गेल्याने हा…

अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा

सुशील ओझा, झरी: गावात विक्रीसाठी अवैधरित्या दारूचा स्टॉक आणणा-या एका इसमास गावक-यांनी रंगेहात पकडले. सोमवारी रात्रीच्या सुमारास लिंगटी गावात ही घडली. आरोपी कनकय्या रामास्वामी गोटपर्टीवार (50) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी दारूचे…

मानवतेला काळीमा: मोठे वडिलांनी केले 10 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामपूर येथे एका 10 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच मोठे वडिलांनी अश्लिल चाळे केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. शनिवारी हा संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मोठे वडिलांविरोधात पोलिसांनी…

स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना करणवाडी शिवारात सकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.…