वरझडी येथे वीज कोसळून एका शेतक-याचा मृत्यू; 2 जखमी
विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील वरझडी (बंडा-देवी) येथील शेतशिवारात आज दि. 7 जुलै बुधवार रोजी दुपारी 3.30 वाजतच्या सुमारास एका झोपडीवर वीज कोसळली. यात एका शेतक-याचा मृत्यू झाला तर 2 महिला सहकारी जखमी झाल्या आहेत. शंकर गणपत लोनबळे (38)…