Browsing Tag

Lead Story

वणी येथील भूमी अभिलेख कार्यालयात गोंधळ, आमदार संतापले

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील कायम वादात राहणारे कार्यालय अशी ओळख असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या ढिसाळ कारभारा विरुद्ध नागरिकांची तक्रारी वाढली आहे. अनेक जणांच्या तक्रारीनंतर गुरुवार 22 जुलै रोजी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार…

वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनचे पुनरागमन झाले आहे. वणी तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी हा…

बाजार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले

सुशील ओझा, झरी: बाजार करण्यासाठी मुकुटबन येथे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेले.  सोमवारी दिनांक 19 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या काकाने तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपीला अल्पवयीन…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा प्रवेश

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 20 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष विजया आगबत्तलवार व तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे यांचा वाढदिवस स्थानिक विश्रामगृहात साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान जयसिंग गोहोकार यांनी…

भेंडाळा गावातील वार्ड क्र 3 चा पाणीपुरवठा बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा गावातील 10 कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नाही. याबाबत 17 एप्रिल 2021 रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप आहे.…

सरपंच सेवा महासंघच्या महिला तालुकाध्यक्षपदी मीना आरमुरवार

सुशील ओझा, झरी: सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्रची यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारिणी नुकतिच जाहीर करण्यात आली. यात झरी तालुका महिला अध्यक्षपदी मीना जगदीश आरमुरवार यांची नियुक्ती करण्यात आली तालुक्यातील सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील…

आषाढी एकादशीनिमित्त आयोजित काव्यसंमेलन उत्साहात संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, विदर्भ विभाग द्वारा आषाढी एकादशीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कवीसंमेलन उत्साहात पार पडले. या कवी संमेलनाचा विषय "वारकरी शब्दांचे" हा ठेवण्यात आला होता. संमेलनामध्ये…

निंबाळा येथे जेवण करीत असताना कोसळली घराची भिंत

जितेंद्र कोठारी, वणी: सततच्या पावसामुळे घराची पक्की भिंत कोसळल्याची घटना बुधवार 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील निंबाळा (रोड) गावात घडली. या घटनेत घरामध्ये जेवण करीत असलेले शेतमजूर दाम्पत्य थोडक्यात बचावले. मात्र भिंत कोसळल्यामुळे…

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना नावेतूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मात्र पुलाच्या निर्मितीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे…

वणीत शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 12 ते 24…