Browsing Tag

Lead Story

प्रचारासाठी विजय चोरडिया यांचा विविध गावात दौरा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील विविध गावात विजय चोरडिया यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दौरा सुरु आहे. त्यांची गावखेड्यात सुरु असलेल्या कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात…

वणीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी गुरुवारी महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी माळी समाज युवा समिती द्वारा भव्य…

अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रियकर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला गर्भवती करणे एका मजनूला चांगलेच महागात पडले. मुलीच्या तक्रारीवरून प्रियकर आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

ब्युटी पार्लर कोर्सचा मोफत डेमो क्लास रविवारी 28 एप्रिलला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या रोजगारीचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यावर मात करण्यासाठी युवक-युवती धडपडत आहेत. मात्र वणी परिसरातील आणि ग्रामीण भागातील सगळ्यांनाच एक मोठी संधी चालून आलेली आहे. ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून ते आपले आयुष्य सुरू करू…

संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिका-यांसह 30 जणांचा भाजपात प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: अड़ेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली. त्या सभेत संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष प्रशांत बोबडे तसेच शाखा अध्यक्ष विजय भेदूरकर, निवृत्त पी.एस.आय. पुरूषोत्तम घोडाम यांच्या समवेत 30 कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार…

ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिदिनी पुरस्कार मिळणे हा गौरवच- डॉ. पुंड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिदिनी पुरस्कार मिळणे हा माझा मोठा गौरव आहे. गीर्वाणवाणी या यु- ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मला समाज अध्यापकत्वाचा आनंद घेता येत आहे. संस्कृत साहित्यावर तयार केलेल्या 400 च्यावर…

आई-बाबा, ताई-दादा ‘हे’ काम अजिबात विसरू नका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नेहमी आई-वडील किंवा ज्येष्ठ घरातल्या लहानग्यांना आठवण करून देत असतात. यावेळी हेच लहानगे मात्र आपल्या ज्येष्ठांना आठवण करून देण्यासाठी सरसावले आहेेत. चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक शुक्रवार दिनांक…

विजय चोरडिया यांचा वणी विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा धडाका

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून यात भाजप व मित्रपक्षातर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया हे देखील या रणधुमाळीत उतरले आहे. रविवारी दिनांक 7…

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत कुमार केतकर बुधवारी वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. त्यात आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील प्रचाराच्या आघाडीवर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार म्हणून त्या मैदानात…

प्रतिभा धानोरकर यांची मुकुटबन येथे गाजली सभा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात मुकूटबन येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव…