येनक येथे आदिवासींना खावटी वाटप
तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील आदिवासी बांधवांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या खावटी योजनेचा लाभ मिळाला. खावटी योजनेतून एका कुटुंबास दोन हजार रुपयांचा किराणा आणि दोन हजार रुपये अनुदान देण्यात आले. आर्थिक विवंचनेतील…