Browsing Tag

Lead Story

गुरुनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला घरी बोलावून अत्याचार केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शहरातील गुरुनगर येथे ही घटना घडली. विक्की किशोर पटूना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध…

गुलाब वादळाने उसाला झोपविले, शेतक-याचे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: हातातोंडाशी आलेले महागडे ऊसाचे पीक नुकत्याच झालेल्या गुलाब वादळाने आडवे केले. शेतकऱ्याचे जीने असलेले पिकच डोळ्यासमोर आडवे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आता आपण आपले कुटुंब कसे चालवायचे अशा विवंचनेत शेतकरी…

पुलाअभावी मूर्ति ग्रामस्थांना पावसाळ्यात भोगाव्या लागतात यातना

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शेवटच्या टोकावर पैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेले छोटसं गाव मूर्ति... गावची लोकसंख्या 250 च्या घरात... ढाकोरी गावाकडून वाहत येणारा ओढा मूर्ति गावाशेजारून पावसाळ्यात ओसंडून वाहत पुढे पैनगंगेला मिळतो... पैनगंगा…

मुख्याध्यापक अनिल ताजने यांचे हृदय विकाराने निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील काठेड चौक परिसरातील रहिवासी अनिल बाबाराव ताजने (57) यांचे दि. 30 गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. गुरुवारी पहाटे अचानक…

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वणीत

जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (नगर परिषद बगीचा) चे लोकार्पण शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या…

दणका: अखेर शिरपूर ठाणेदाराची रवानगी नियंत्रण कक्षात

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांची कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अखेर बुधवारी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोळसा तस्करी, अवैध व्यवसाय, मटका, जुगार…

वणीत आयपीएलवर बेटिंग, दोन बुकींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील मंगलम पार्कमधील आर. के. अपार्टमेंट येथे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. बुधवार 29 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी…

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

जब्बार चीनी, वणी: दिनांक: 26 जून 1997... वेळ: दुपारी... स्थळ: वणी नगरपालिकेचे सभागृह.... नगराध्यक्षपदासाठी त्या दिवशी निवडणूक होती. दोन्ही गट आपापल्या सदस्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले. विरोधी पक्षनेते आनंदात होते. कारण यावेळी जादुई आकडा…

मारेगाव तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेला घरघर

भास्कर राऊत, मारेगाव: पंतप्रधान ग्राम सडक योजनेला घरघर लागलेली असून तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. बोटोनी, कुंभा, सिंधी, देवाळा,मार्डी, चोपण ,शिवणी, हिवरा,वनोजा देवी ,…

ग्रामीण रुग्णालय बनले समस्या केंद्र, टाकीत आढळल्या अळ्या

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले आहे. रुग्णांची इथे गैरसोय होते. कर्मचा-यांची अनुपस्थिती असते, रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे या ठिकाणची रुग्णसेवा संपुर्णतः कोलमोडुन आहे, असा…