जेव्हा मानवावर वानर राज्य करू लागतात… पाहा याचा थरार
बहुगुणी डेस्क, वणी: हॉलिवूड व डबिंग मुव्ही प्रेमीसाठी 'किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स' हा सिनेमा रिलिज झाला आहे. प्रेक्षकांना ही सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीअस व फुल्ली एसी वातावरणात रोज चार शो मध्ये पाहता येणार आहे. स्वतःच्या…