Browsing Tag

Lead Story

रवीनगरमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांचा धुमाकुळ

विवेक तोटेवार, वणी: शहरातील रविनगर येथे 5 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चार ठिकाणी घरफोडी झाली. यातील एका व्यक्तीच्या घरातून 2200 रुपये नगदी चोरी झाले. मात्र इतरांच्या घरातून मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. घरमालकांच्या…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्री निमित्त 'बिग धमाका' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात विविध वन प्लस टीव्हीवर एक हेडफोन फ्रि मिळणार आहे. तर आयएफबीच्य वॉशिंग मशिनवर बेडशिट सेट, स्टँड,…

बाळ विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे तपासा

जितेंद्र कोठारी, वणी: दत्तक देण्याच्या नावाखाली नवजात मुलं मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेटची सखोल चौकशी करून त्यांच्या विरुद्द कठोर कारवाई करा. अशी मागणी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. या…

अति मद्यप्राशनमुळे बोर्डा येथील युवकाचा मृत्यू 

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील एका युवकाचे अति मद्यप्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. याबाबत वणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. प्रत माहितीनुसार बोर्डा येथील महादेव शामराव सिडाम (35) यास दारु पिण्याची…

जैताई मंदिर नवरात्रासाठी सज्ज

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक व परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले जैताई देवस्थान दि. ७ ते १५ आँक्टोबर पर्यंत संपन्न होणाऱ्या नवरात्रासाठी सज्ज झाले आहे. मंदिराच्या काही भागाचे नूतनीकरण करण्यात आले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे.…

विज्युक्टा वणीच्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

विवेक पिदूरकर, शिरपूर: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित विविध १७ मागण्यांसाठी विज्युक्टा वणीच्या वतीने तहसिलदार विवेक पांडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अप्पर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना…

राजूर विकास संघर्ष समितीचे विविध मागण्यांचे निवेदन

जब्बार चीनी, वणी: कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून न झालेली ग्रामसभा दि.४ ऑक्टो ला घेण्यात आल्याने गावकरी मोठ्या संख्येने आपल्या समस्या घेऊन आले होते. यामध्ये राजूर विकास संघर्ष समितीने २० मागण्यांचे निवेदन ग्रामसभेत…

मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथुन कोळसा घेऊन आदीलाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक लागून वृद्ध महिला ठार झाली. सदर घटना सोमवार 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता दरम्यान लिंगटी रेल्वे स्थानका समोर घडली. महिलेला कमी ऐकू येत असल्याने ही दुर्दैवी घटना…

चिंचमंडळ येथे बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बैलास सर्पदंश झाल्याने बैलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत किमान 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांसमोर एक नवे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.…

मारेगाव तालुक्यात विजेचा रेकॉर्ड ब्रेक लपंडाव

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात आज रविवारी दि 3 ऑक्टोबरला दिवसभर विजेचा रेकॉर्डब्रेक लपंडाव दिसून आला. 10 मिनिटे राहिलेली वीज केव्हा गायब होईल याचा भरोसाच नव्हता. वीज आली आली म्हटले की लगेच गायब होऊन जायची. आज दिवसभरात 20-25 वेळा…