मुकुटबन येथे होमगार्डची गळफास घेऊन आत्महत्या
जितेंद्र कोठारी, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 25 ऑक्टो रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. अविनाश रमेश क्षीरसागर (30) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक होमगार्ड म्हणून मुकुटबन…