Browsing Tag

Lead Story

भूमी अभिलेख विभागाला मनसेचा दणका

जितेंद्र कोठारी, वणी: येथील भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराविरुद्ध मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रभारी उपअधीक्षक संजय पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. पवार यांच्या जागी आता घाटंजी येथील उपअधीक्षक प्रशांत वसंतराव वारकरी यांना…

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेनेत प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: बसपाचे वणी विधानसभा क्षेत्रातील माजी विधानसभा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळ येथील आढावा बैठकीत शिवसेना नेते संजय राठोड व संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा…

संपामुळे 3 दिवसांपासून वणी डेपोत ‘लॉकडाउन’

जितेंद्र कोठारी, वणी: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. 31 ऑक्टोबर पासून सुरु आंदोलनामुळे ऐन दिवाळीत गावी परत आलेल्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहे.…

दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…

जितेंद्र कोठारी, वणी: 'गाव करी ते राव काय करी' या उक्तीचा प्रत्यय वणीतील गोकुळ नगर परिसरात आला आहे. दोन निष्पाप जणांना जीव घेणारा 'तो' खड्डा अखेर बुजवण्यासाठी अखेर गोकुळनगरवासी एकत्र आले व लोकवर्गणी व श्रमदानातून त्यांनी खड्डा बुजवण्याचे…

शहीद शेतकरी कलश यात्रा आज वणीत

जब्बार चीनी, वणी: शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या गाडीने चिरडले. घन घटनेत चार शेतकरी व एका पत्रकाराचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा अधिक शेतकऱी गंभीर जखमी झाले होते.…

द्वारका अपार्टमेंटचे सांडपाणी आदर्श कॉलोनीत

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ रोडवरील द्वारका अपार्टमेंटचे सांडपाणी आदर्श कॉलोनीचे खुल्या प्लाटवर साचत असल्याने आदर्श कॉलोनीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदकडे अनेकदा तक्रार करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.…

मनसेच्या शहराध्यक्षपदी शिवराज पेचे, गितेश वैद्य उपाध्यक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या…

मोहदा येथे जुगार खेळताना 5 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत मोहदा येथे अवैधरित्या गंजीपत्ता जुगार खेळताना 5 जणांना शिरपूर पोलिसांनी अटक केली. जुगाऱ्यांकडून पोलिसांनी बावन पत्त्यांसह 4620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार शिरपूरचे…

ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांना साड्या व मिठाई वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: प्रकाश महोत्सव दिवाळी सणाचे औचित्य साधून येथील जैताई अन्नछत्र समिती तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना साड्या व मिठाई भेट स्वरूप देण्यात आली. समितीतर्फे शनिवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5…