Browsing Tag

Lead Story

गाडीत हवा भरण्याचे पैसे मागितले म्हणून मारहाण

विवेक तोटेवार, वणी: दुचाकीत हवा भरल्यानंतर दुकान मालकाने पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाने दुकान मालकास मारहाण केली. शहरातील सेवानगर येथे बुधवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा सेवानगर येथीलच…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण

विवेक तोटेवार, वणी: त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीवर सातत्याने अत्याचार केला. मात्र जेव्हा मुलगी गर्भवती झाली. त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात करवून घेतला आणि लग्नास नकारही दिला. अखेर मुलीने…

विदर्भवादी व शेतकरी नेते राम नेवले यांना वणीत श्रद्धांजली

जितेंद्र कोठारी, वणी: विदर्भवादी आंदोलनाचे नेते व शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राम नेवले यांना सोमवारी वणीत श्रद्धांजली वाहण्यात आली. विदर्भवादी नेते रफिक रंगरेज यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वतंत्र विदर्भ…

अखेर ग्रामपंचायतच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या पदांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 30 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरवात होणार आहेत. मारेगाव तालुक्यात ग्रामपंचायतमधील एकूण 21 पदे रिक्त आहेत. यामध्ये…

तडीपार गुन्हेगाराला पुरड (नेरड) येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा तडीपारीची शिक्षा असताना घरात लपून बसलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिरपूर पोलिसांनी अटक केली. कवडू नामदेव टिकले (50) असे आरोपीचे नाव असून तो पुरड (नेरड) येथील रहिवाशी आहे. शिरपूर पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी…

रजा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: त्रिपुरा मधील तथाकथिक घटनेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड, पुसद या शहरात दंगल घडविणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक करा. तसेच या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मार्फत सखोल चौकशी करा. तसेच दंगलीस…

सरपंच जे करू शकते ते पंतप्रधान नाही: भास्कर पेरे पाटील

जितेंद्र कोठारी, वणी: लोकशाहीमध्ये ग्राम पंचायतीला असिमीत अधिकार देण्यात आले आहे. ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच याना आपल्या अधिकाराची जाणीव झाली तर गावाला विकासापासून कोणीही वंचित करु शकत नाही. सरपंच जे करू शकते ते पंतप्रधान ही करु शकत…

वणीत भाजपचा शेतक-यांच्या प्रश्नांवर 30 नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा

जितेंद्र कोठारी, वणी: अतिवृष्टीमुळे मिळणारी अल्प नुकसान भरपाई व महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडणीवरून भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही प्रश्नांवर वणीत येत्या 30 नोव्हेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात…

सकाळी एकाला काठीने मारहाण, रात्री फावड्याने मारहाण करून घेतला बदला

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भालर येथे रविवारी सकाळच्या सुमारास जुन्या वादातून दोन इसमांनी एकाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला इजा झाली. मात्र सकाळी मार खाणा-या व्यक्तीने रात्री मारहाणीचा वचपा…