Browsing Tag

Lead Story

हातात तलवार घेऊन तरुणाचा धुमाकूळ

जितेंद्र कोठारी, वणी: हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणा-या तरुणाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. नीलेश दुर्वास पाटील (23) रा. रंगनाथ नगर असे आरोपीचे नाव आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शाम सोनटक्के यांना मुखबिरकडून…

रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

जितेंद्र कोठारी, वणी: येथील स्माईल फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणी सभागृहात आयोजित या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.…

जैताई मंदिराचे पुजारी साधुबुवा संताणे यांचे निधन

जितेंद्र कोठारी,वणी: येथील जैताई माता देवस्थानचे पुजारी साधूबुवा संताणे (88) यांचे बुधवार 26 जाने. रोजी रात्री 8 वाजता निधन झाले. मागील दोन महिन्यां पासून ते आजारी होते. वर्धा येथे त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. जैताई देवस्थानच्या…

शेतकऱ्यांसाठी 4 फेब्रुवारीला भाजपचे ‘गाव तिथे धरणे’ आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याना घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे येत्या 4 फेब्रुवारीला 'गाव तिथे धरणे' आंदोलनची घोषणा करण्यात आली आहे. वणी येथील विश्रामगृहात 25 जाने. रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार…

नितिन राऊत यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

जितेंद्र कोठारी, वणी: प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या विधानामुळे नवा वाद उत्पन्न झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी ब्रिटीशांच्या…

प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या वणी येथे रक्तदान शिबिर 

जितेंद्र कोठारी, वणी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वणी येथील सामाजिक संघटन स्माईल फाउंडेशनतर्फे बुधवार 26 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. येथील टागोर चौकात विठ्ठल रुक्मिणी सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3…

जम्बो पक्षप्रवेशाने कॉंग्रेसच्या कमकुवत नेतृत्वाला मिळणार का बळकटी ?

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी कॉंग्रेस पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. स्थानीय वसंत जिनिंग लॉनवरील आयोजित  कार्यक्रमात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील…

मयूर मार्केटिंगमध्ये एसी आणि फ्रिजरवर सर्वात मोठी ऑफर

सुरेश पाचभाई, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे 26 जानेवारी निमित्त ग्राहकांसाठी खास 'रिपब्लिक डे'  ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरचे प्रमुख आकर्षण एसी व फ्रिजर ठरत आहे.…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 26 जानेवारी निमित्त 40 टक्के पर्यंतची सूट

सुरेश पाचभाई, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 26 जानेवारी निमित्त 'ग्रेट रिपब्लिक डे' सेल लॉन्च करण्यात आला आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्यांपर्यंतची घसघशीत सूट…

गोवंश तस्करी करताना 9 जणाची टोळी जेरबंद, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

जितेंद्र कोठारी: वणी: गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 25 जनावरे आणि नऊ जणांची टोळी शिरपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. शिरपूरचे थनेदार गजानन करेवाड व पोलिस कर्मचार्‍यांनी रविवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी ही धडक…