ऑटो चालकाची पेट्रोलने जाळून घेऊन आत्महत्या
भास्कर राऊत, मारेगाव: ऑटो चालकाने स्वतःच्या घरात पेट्रोल टाकून जाळून घेतले. ही घटना पांढरकवडा (लहान) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव अनुप अरविंद आस्वले वय 26 वर्षे आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
सविस्तर वृत्त असे की, अनुप अरविंद…