Browsing Tag

Lead Story

रस्त्यावर डागडुजी करणा-या मजुरांना ट्रकची धडक, दोघे जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पुनवट बसस्थानकासमोर एका भरधाव ट्रकने डिव्हायडर जवळ उभे असलेल्या पिकअप व ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरखाली दोन मजूर चिरडून जागीच ठार झाले. तर तीन मजूर जखमी आहेत. यातील…

प्रा. सुनिता मकरंद यांना पीएच.डी प्रदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुनिता मकरंद यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी प्रदान करण्यात आली. "प्रातिनिधीक हिंदी नाटकों में प्रमुख स्त्री…

ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वणी तालुक्यातील 4 पदाधिकाऱ्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण रुग्णालय समोरील मनसे रुग्ण सेवा केंद्रातून पोलिसांनी दुपारी 12 वाजता दरम्यान चौघांना ताब्यात घेतले. मनसे तालुकाध्यक्ष…

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवार 4 मे रोजी सकाळी उघडकीस आली. मनीषा अनिल कोवे (30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गावातील प्राथमिक आरोग्य…

राजू उंबरकर वणी पोलिसांच्या नजरकैदेत..!

जितेंद्र कोठारी, वणी: औरंगाबाद येथे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात…

पत्नी व तिच्या मोठ्या बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: क्षुल्लक कारणावरून पत्नी व पत्नीची मोठी बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण करणाऱ्या पती विरुद्द वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कृष्णाजी गेडाम रा. विठ्ठलवाडी वणी असे आरोपी पतीचे नाव आहे. फिर्यादी…

विश्वसनीयता हा पत्रकारितेचा कणा – गजानन कासावार

जितेंद्र कोठारी, वणी : लोकशाहीच्या चार स्तंभापैकी पत्रकारिता हा चवथा आणि खंबीर स्तंभ आहे. लोकशाहीच्या इतर तीन स्तंभांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्य हा चवथा स्तंभ करतो. मात्र निस्पृहरीत्या केवळ सत्य प्रतिपादन पत्रकारिता करुनच लोकशाहीला जिवंत…

लोकमान्य टिळक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : शिक्षण प्रसारक मंडळद्वारे संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे आंतरविद्याशाखीय संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे…

रमजान ईद निमित्त आज दारु दुकाने राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान ईद निमित्त मंगळवार 3 मे रोजी वणी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व दारु दुकाने व बियर बार बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्राच्या अनुषंगाने ठाणेदार, वणी पो.स्टे. यांनी सर्व दारु…

कुंभा येथे जनावरांच्या गोठ्याला आग

भास्कर राऊत मारेगाव : शेतामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेतीउपयोगी साहित्य तसेच जनावरांचा चारा जळून भस्मसात झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे घडली. या आगीमध्ये सुदैवाने पशु व जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकऱ्याचे 4…