Browsing Tag

Lead Story

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2022 ते 23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. गुरुपीठ ही…

लोटी महाविद्यालयातर्फे गरजुंना कपडे व वस्तूंचे वाटप

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातच्या राज्यशास्त्र विभागातर्फे रविवारी गरजुंना कपडे व वस्तूंचे वाटप करण्यात आले. अगोदरही 1 मे रोजी राज्यशास्त्र विभागाद्वारे कपडे व वस्तूचे गरजूंना वाटप करण्यात आले होते. संत गाडगे बाबांच्या…

महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या पश्चात  विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली आहे. ही…

गिट्टीच्या वाहनाला रॉयल्टी व वाहतुकपासची गरज नाही

जितेंद्र कोठारी, वणी : गिट्टी हे 'फिनिश्ड प्रॉडक्ट' असल्यामुळे गिट्टी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रॉयल्टी किंवा वाहतूक पासची गरज नाही. तसेच तहसीलदारांना गिट्टीच्या वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर…

बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मुकुटबन रोडवरील सुविधा लॉन समोरील बळीराजा कृषी केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या कृषी केंद्रात शेतक-यांना विविध प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते व शेतीपयोगी वस्तू वाजवी दरात खरेदी करता येणार आहे. एकदा नवीन…

नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त येथील नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला. जेष्ठ पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन…

मॅकरून स्टूडेन्ट्स अकॅडमीच्या नवीन शाखा प्रवेश कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मॅकरून स्टूडेंट्स अकॅडमीच्या नवीन शाखेचे व प्रवेश कार्यालयाचे गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसरात मंगळवारी दिनांक 7 जून रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होणार आहे. MSPM गृपचे संचालक पीएस आंबटकर यांची या…

ट्रकने उडवले रेल्वे फाटक, वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगवरची घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मालगाडी येणार म्हणून बंद करण्यात आलेल्या वरोरा रोडवरील रेल्वे फाटकाला एका ट्रकने जबर धडक दिली. आज सकाळी पाऊने 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे वरोरा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी…

नृसिंह व्यायामशाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण अवघ्या 9 व्या वर्गात असलेली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे ही…

महिला सक्षमीकरणासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा: यशोमती ठाकूर

निकेश जिलठे, वणी: बचत गट हे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महिला सक्षमीकरणात बचत गटाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बचत गटांना कर्ज देऊन पतसंस्थेने महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावावा असे आवाहन महिला व…