Browsing Tag

Lead Story

परदेशी शिष्यवृत्तीच्या नवीन धोरणाला विरोध

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती 'समान धोरण' नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा, यवतमाळतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

एकापाठोपाठ एक वाहने आली… आणि गोवंश तस्करीचा पर्दाफाश

विवेक तोटेवार, वणी: कत्तलीसाठी पिकअप वाहनान निर्दयीपणे नेणा-या 12 जणावरांची सुटका स्थानिक गुन्हा शाखेने (एलसीबी) केली आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी- मुकुटबन मार्गावर पेटूर जवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 वाहन…

युवतीच्या अश्लिल व्हिडीओ काढणा-याच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: युवतीच्या अंघोळ करतानाच व्हिडीओ काढणा-याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुरुवार 20 जून रोजी वणी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडिता ही तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. आरोपी…

या आठवड्यात सुजाता थिएटरमध्ये पाहा दोन सिनेमा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुजाता थिएटरमध्ये या आठवड्यात दोन सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दु. 12, व रा. 9 वा. मुंज्या हा हॉरर कॉमेडी सिनेमाचा आनंद घेत येणार आहे. तर दु. 3  वा व संध्या 6 वाजता चंदू चॅम्पियन हा सिनेमा पाहता येणार आहे.…

खळबळजनक- अल्पवयीन मुलीवर गॅन्ग रेप, आरोपी नराधम गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी घुग्गुस रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी राजूर कॉलरी येथील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पीडिता (16) ही एका दुकानात…

गळफास घेऊन विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मोहूर्ली गावाजवळील एका झाडाला एक विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. वैभव संजय येरकाडे (17) रा. मोहूर्ली असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…

वणी शहरातील अवैध बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ हटवा

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विविध चौकात अनधिकृत बॅनर होर्डिंग्ज लावलेले आहेत. त्यामुळे शहराचे विकृतीकरण होत आहे. तसेच हे बॅनर पडून जिवीत हानी देखील होऊ शकते त्यामुळे हे अनधिकृतरित्या असलेले बॅनर तात्काळ हटवावे अशी मागणी माजी नगरसेवक सिद्धीक…

विजेचा जबर धक्का बसून वेल्डरचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वेल्डिंगचे काम करणा-या एका कामागाराला वीजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. हिवरा (मजरा) ता. मारेगाव येथे सोमवारी दिनांक 17 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश अशोक जरीले (27) असे मृतकाचे नाव आहे. तो गावातच…