Browsing Tag

Lead Story

‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित

जितेंद्र कोठारी, वणी: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या मदतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड…

वणी तालुक्यात पावसाचा थैमान, नदी नाले ओव्हरफ्लो

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज दुपारी पासून सुरु मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाला आहे. दुपारी 12 वाजता पासून वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहे. निर्गुडा नदी दुथडी वाहत आहे. वणी…

मारेगाव पंचायत समितीच्या आवारातच कोसळली वीज

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 4 दिवसांपासून मारेगाव शहरासहित तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजेच्या कडकडाटालाही सुरुवात होऊन येथील पंचायत समितीच्या आवारात असलेल्या निंबाच्या…

सावधान…! येत्या तीन दिवसात वणी तालुक्यात अतीवृष्टीची शक्यता

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या तीन दिवसांमध्ये वणी तालुक्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. असा इशारा नागपूर येथील हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरीकांनी तसेच नदी व नाल्या काठावरील नागरीकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरीक्त…

पुरामुळे रांगणा गावाजवळील पूल वाहून गेला

जितेंद्र कोठारी, वणी: पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील रांगणा गावाजवळील गायकवाडी नाल्यावरील पुल कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लवकरात लवकर पुलाचे काम करावे अन्यथा मोठे आंदोलन…

संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी फुटला बेंबळाचा बंधारा

भास्कर राऊत, मारेगाव: संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. बेंबळा प्रशासनाच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याने बेंबळा…

मारेगाव येथून होणारी ट्रॅव्हल्सची अवैध प्रवासी वाहतूक थांबवा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून वणी-यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्या पूर्णपणे बेकायदेशीर असूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोप करत याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जर वाहतूक विभाग व…

खनिज तस्करांच्या रडारवर कोळसा खाणीतील ओबी मटेरियल

जितेंद्र कोठारी, वणी: गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या रॉयल्टीच्या दरात शासनाने दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे खनिज चोरट्यांनी डब्ल्यूसीएलच्या ओपनकास्ट कोळसा खाणीतून निघणाऱ्या ओबीआर (Over Burden Remove) मटेरियल चोरीकडे…

अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील जि.प.प्राथ. शाळा व राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेतून ये-जा करताना कंबरेवर पाण्यातून कसरत करवी लागत आहे. बोरी पाटण ते मुकुटबन राज्यमार्गावर अहेरल्ली गावाजवळ रेल्वे विभागाने तयार…

दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

निकेश जिलठे, वणी: फडणवीस सरकारचा थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे सरकार येताच राज्याच्या राजकीय…