Browsing Tag

Lead Story

संभाजी डाखरे यांचे निधन

मारेगाव : संभाजी गणपत डाखरे (८८, रा. मांगरूळ) यांचे शनिवारी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी चंद्रकला, मुले प्रभाकर, सुधाकर, दिनकर, संतोष, मुलगी मंदा, सुना, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: वणी आणि मारेगाव येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. यातील वणी येथील घटना ही मंगळवारी तर दुसरी मारेगाव येथील घटना रविवारी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना ही वणीतील असून…

10 वी त शिकणा-या विद्यार्थीनीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: 10 वर्गात शिकणा-या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 24 जून रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही…

कॉम्रेड गीत घोष यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

बहुगुणी डेस्क, वणी: कॉ. "गीत घोष यांचे आयुष्य संघर्षाचे असून, शोषित, पीडीत, आदिवासी, सर्वहारा माणसांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळातील सुखाचा व गरजांचा त्याग करून ते आदिवासींच्या हक्कांसाठी बौद्धिक व आंदोलनात्मक भुमिका घेऊन लढत…

सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: प्रवासी घेऊन जाणा-या वाहन चालकाला अडवून बेदम लुटणा-या तीन दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 7 जून रोजी मारेगाव-करंजी मार्गावरील घोगुलदरा फाट्यावर ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर धमकावून…

लालगुडा चौपाटीवर थरार… शस्त्र घेऊन एकाची भाईगिरी

विवेक तोटेवार, वणी: धारदार शस्त्र हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत असलेल्या ऑटो चालकाला वणी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. राजीव राधेश्याम पर्बत (24, रा. नवीन वागदरा, वणी) असे आरोपीचे नाव आहे. वणी-घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौफुली…

पेपर देऊन परत येताना विद्यार्थ्याला कारची धडक

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. यात पेपर देऊन परत येत असलेला विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी 26 जून रोजी दुपारी 1.30 वाजताच्या वणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

मुकुटबन येथील राजेश आसुटकर यांचे अकस्मात निधन

विलास ताजने, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील राजेश सुधाकरराव आसुटकर (वय 55) यांचे दि. 25 जून मंगळवारला रात्री रेल्वे प्रवासादरम्यान बडनेरा जवळ अकस्मात निधन झाले. ते पुणे येथे वास्तव्यास होते. प्राप्त माहितीनुसार शेतीविषयक कामानिमित्त ते…

मसेसं, ब्रिगेड तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: कोणताही अभ्यास करताना स्पर्धा ही तुमच्या सहकाऱ्यांशी न करता जागतिक क्षेत्राशी असावी. त्यामुळे तुमच्यातील क्षमतांना अमर्याद पंख फुटतील. म्हणून स्पर्धा स्वत:शीच करावी, त्या द्वारे आपल्यामधील उणिवांवर मात करावी. म्हणजे…