Browsing Tag

Lead Story

फुगे देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

बहुगुणी डेस्क, वणी: फुगे देण्याचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलाने दुस-या एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गीक अत्याचार केला. गुरुवारी 4 जून रोजी मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात…

दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोक्यात…

निर्गुडा नदीच्या पुलावर रेल्वेने तरुणाला चिरडले

बहुगुणी डेस्क, वणी: निर्गुडा नदीवरील रेल्वे पुलावर एका धावत्या रेल्वेने तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य रवि दुर्गे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दिनांक 6 जून रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.…

आज चालतं फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: आज चालतं-फिरतं जनहित केंद्राचे स. 11 वाजता खाती चौक येथे उद्घाटन होणार आहे. संजय रामचंद्र खाडे यांच्या पुढाकारातून दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनी हे सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या जनहित केंद्राद्वारे…

स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, यश तुमचेच – डॉ. सचिन गाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एकविसावे शतक हे प्रचंड स्पर्धेचे शतक आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून त्या स्वप्नाचा पाठलाग करून स्वतःला घडवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे स्वप्न…

बांधकाम सुरु असणारे घर टारगेट, चोरायचे फिटिंगचा वायर

बहुगुणी डेस्क, वणी: नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरातून सातत्याने ईलेक्ट्रीक वायर चोरीला जायचा. गेल्या 4 महिन्यात अशा 3 घटना समोर आल्या होत्या. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून या प्रकरणी गणेशपूर येथून 3 आरोपींना अटक करण्यात आली.…

जनतेचे प्रेम हिच माझी संपत्ती – राजू उंबरकर

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम…

वणीतील प्रॉपर्टी डिलरचा मुलमध्ये आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील रवी नगर येथे वास्तव्यास असलेल्या एक व्यक्तीचा मुल येथे शनिवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सुनिल कृष्णराव देरकर (52) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सुनील हे काही वर्षांपूर्वी वेकोलित नोकरीला होते.