Browsing Tag

Lead Story

भरधाव कारची दुचाकीस धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव कारने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तालुक्यातील झोल्या फाट्याजवळ संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शुभम मंगाम असे मृत तरुणाचे नाव आहे. ऐन दस-याच्या पूर्वसंध्येला काळाने…

आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: खास दस-यानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनीच्या साउंडबार…

अट्टल चोरटा लागला वणी पोलिसांच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात गेल्या एक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. अलिकडे चोरट्यांनी आपला मोर्चा दुकान फोडण्याकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर कुख्यात म्हणून ओळख असलेला राजू उर्फ कटर पुरुषोत्तम पोटे (40) हा वणी पोलिसांच्या ताब्यात…

आजपर्यंतची सर्वात जम्बो ऑफर: आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्र व दस-या निमित्त आज पर्यंतची सर्वात मोठी ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत प्रत्येक…

पावभाजी सेन्टरमधून दोन बाल कामगारांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: येथील शिवाजी चौक परिसरात एका पावभाजी सेंटरवर छापा टाकून 2 बाल कामगारांची सुटका करण्यात आली. बाल कामगार विभाग यवतमाळ व दुकाने निरीक्षक वणी यांच्या पथकाने सोमवारी दुपारी 3 वाजता ही कारवाई केली. सुटका करण्यात आलेल्या…

सोनी कंपनीचे विविध प्रॉडक्ट्स ऑनलाईनपेक्षा कमी कमितीत खरेदीची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे दिवाळी निमित्त सोनी कंपनीच्या विविध वस्तूंवर विशेष ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना चक्क ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत वस्तू खरेदी करता…

T-10 या अभूतपूर्व स्पर्धेची तयारी पूर्ण, गुरुवारपासून रंगणार क्रिकेटचा थरार

विवेक तोटेवार, वणी: वणीतील शासकीय मैदानावर दिनांक 6 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान T-10 चॅम्पियन लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून  वणीकरांनी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन…

सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर, ‘हे’ ठरलेत विजेते

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा सोमवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी निकाल लागला. या परीक्षेत ज्यु.…

अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतलीच नाही

जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील एका शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गावातून शाळेत येण्यासाठी बस मध्ये निघाली. मात्र ती शाळेतही पोहचलीच नाही, आणि सायंकाळी घरीसुद्धा परतली नाही. नातेवाईक आणि तिच्या मित्र…

अन… जेवण करीत असतानाच त्यांच्यावर काळाचा घाला

भास्कर राऊत मारेगाव : सोमवार 3 ऑक्टो. रोजी दुपारच्या वेळी मारेगाव शहरात नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ सुरु असते. अनेकजण आपल्या कामात व्यस्त होते. अशातच अंदाजे 60 वर्ष वयातील एक वृद्ध व्यक्ती मेन चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये जेवण करायला…