Browsing Tag

Lead Story

मुख्याध्यापक राजेश कचवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील भालर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश नामदेवराव कचवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक कचवे बुधवार 30 नोव्हेंबर रोजी…

लुबाडणूक – ग्रामपंचायत निवडणूक ऑफलाईन अर्जाचा फार्म 50 रुपयात

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशन फॉर्म निवडणूक विभागाकडे विना शुल्क उपलब्ध असताना काही झेरॉक्स सेंटरवर फार्म 50 रुपयात विकले जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 10 पानाचे नामनिर्देशन फॉर्मची…

वणीतील NBSA कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील एनबीएसए आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राणानूर सिद्धिकी यांची तर मुख्य मार्गदर्शक म्हणून यशवंत शितोळे अध्यक्ष…

4 दिवसानंतरही नरभक्षी वाघ मोकाटच…. नागरिक दहशतीत…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा येथे शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेला 4 दिवस उलटून गेले आहे. नरभक्षी वाघाला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे 25 ते 30 कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र अद्यापही नरभक्षी…

शिपाई व आशासेविकेची मुलगी होणार MBBS डॉक्टर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वडील एका शाळेत शिपाई पदावर तर आई आशासेविका... कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांच्या मुलींनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. कठोर परिश्रमानंतर आता त्यांच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.…

मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार

वणी बहुगुणी डेस्क: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेतून संकल्प मुदत ठेव योजनेच्या बनावट पावत्या तयार केल्या प्रकरणी बँकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था…

‘त्या’ नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी फौजफाटा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: शेतक-याचा फडशा पाडणा-या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रेस्क्यू टीम कोलेरा येथे दाखल झाली. सध्या रेस्क्यू पथक व अधिकारी यांच्यात वाघाला जेरबंद करण्याबाबत नियोजन सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वन…

ब्रेकिंग न्यूज- वाघ झाला नरभक्षी, शेतक-याचा पाडला फडशा…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) येथील एका शेतक-याला वाघाने हल्ला करून ठार केले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. रामदास जगन पिदूरकर (अंदाजे 65) असे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतक-याचे नाव आहे. हा हल्ला इतका भीषण होता की वाघाने…

मच्छिन्द्रा येथील धाडसी महिलांनी पकडली दारू

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक दिवसांपासून मच्छिन्द्रा येथे अवैधरित्या दारुविक्री सुरु होती. यावर आळा बसावा म्हणून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु दारुविक्री मात्र बंद होत नव्हती. शेवटी महिलांनीच पुढाकार घेत रविवारी दि. 27 नोव्हेंबरला…

मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार

जितेंद्र कोठारी, वणी : मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या खिशातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले. दरम्यान चोरट्याचे दोन साथीदार संधी साधून फरार होण्यास यशस्वी झाले. सदर घटना शुक्रवार 25…