Browsing Tag

Lead Story

सुरक्षा इन्सपेक्शनसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर आदळली डोझर मशीन

जितेंद्र कोठारी, वणी : सुरक्षा सप्ताह निमित्त कोळसा खाणीत कामाची पाहणी करीत असताना अधिकाऱ्याच्या बोलेरो वाहनावर डोझर मशीन धडकल्याने क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सह दोघं गंभीर जखमी झाले. वेकोलिच्या जूनाड ओपनकास्ट कोळसा खाणीत गुरुवार सायंकाळी 5…

वेदा रेस्टॉरन्टमध्ये आजपासून पावभाजी व साउथ इंडियन कॉर्नर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची नवीन ब्रँच वेदा (प्युर वेज) रेस्टॉरन्ट शहरातील शेवाळकर परिसर येथे काही दिवसांआधी सुरू झाली. वणीतील खवय्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर या रेस्टॉरन्टमध्ये वणीकरांना आता साऊथ…

गांधी चौकातील गाळे लिलावाला स्थगिती देण्यास हाय कोर्टाचा नकार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील गांधी चौकात नगर परिषदेच्या मालकीच्या 160 दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची व्यापारी संघटनेची याचिका नागपूर उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे गांधी चौकातील गाळे लिलाव प्रक्रियेचा…

7 दिवसात 10 दुकाने फोडली, वणीत भुरट्या चोरट्याचा हैदोस

जितेंद्र कोठारी, वणी: भुरट्या चोरांचा हैदोस शहरात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चोरट्यांची मजल इतकी गेली आहे की त्यांनी एका आठवड्यात तब्बल 10 दुकाने फोडली. दि. 01 डिसेंबर च्या रात्री यवतमाळ मार्गावरील राजवी होंडा, प्रवीण हार्डवेअर, डायमंड…

वणीतील पोलीस कर्मचा-याचा कर्तव्य बजावून परतताना अपघाती मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: मुळचे वणीचे रहिवासी असलेले व सध्या गोंदिया येथे पोलीस विभागात कार्यरत विजय मानकर (35) यांचा आज पहाटे गोंदिया शहराजवळील ढिमर टोली येथे भीषण अपघात झाला. कारवाई करून ते परतत असताना त्याच्या व्हॅनची उभ्या ट्रकला धडक बसली.…

कोलेरा येथील वेकोलि सबस्टेशन जवळ नरभक्षी वाघ जेरबंद

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा येथे शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्यानंतर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर 10 दिवसानंतर वाघाला कोलेरा परिसरातील जंगलात पकडण्यात वनविभागाच्या टीमला यश आले…

पुन्हा चोरी: चोरट्यांनी फोडले लोटी महाविद्यालयासमोरील दुकान

जितेंद्र कोठारी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यासमोर असलेला ब्लॉक चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. लोकमान्य बुक डेपो असे या दुकानाचे नाव असून लोटी महाविद्यालयाच्या समोरील बाजूस काढलेल्या ब्लॉकमध्ये हे दुकान…

वणीतील विद्यार्थ्यांचे कुंग फु व कराटे स्पर्धेमध्ये यश

जितेंद्र कोठारी, वणी: कुंग फु कराटे असोसीएशन व शुश आसरा फाऊंडेशन इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कुंग फु कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पदके पटकाविण्याचा मान मिळविला आहे. चिमूर येथे 4 डिसेंबर 2022 रोजी आयोजित या…

वाघाची पाणी पिण्यासाठी थेट बेड्याजवळील शेतात एन्ट्री

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वाघाचे दर्शन आता नित्याचेच झाले आहे. आज येथे तर उद्या तेथे असे वाघाचे दररोज दर्शन होत आहे. आज दि. 6 डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मार्डी जवळील पारधी बेड्याजवळ वाघाने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे…

चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला… 8 क्विंटल कापूस चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: चोरट्यांची आता शेतमालावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मुर्धोनी गावात ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मुर्धोनी गावालगत अग्रवाल यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील बंड्यात वेचलेला कापूस ठेवलेला होता.…